जलसंपदा विभाग अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी लगेच करा तुमचे अर्ज | WRD Department Bharti 2024

WRD Department Bharti 2024 महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभाग अंतर्गत नवीन नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली असून या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास लवकरात लवकर तुम्ही तुमचे अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

जलसंपदा विभाग भरती २०२४ जाहिरात :

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभाग अंतर्गत दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांच्या अंतर्गत उप अभियंता या पदासाठी सदरची भरती प्रक्रिया राबवली जात असून याबद्दलची अधिकृत जाहिरात जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली आहे. आणि त्यामुळेच तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच सरकारी विभागात नोकरी मिळवण्याच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत यासाठी तुम्ही सर्व आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर तुमचे अर्ज पाठवायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

जलसंपदा विभाग अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये उप अभियंता/ अधिकारी ( स्थापत्य) या पदासाठी असणारा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत महाराष्ट्र राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या या भरतीसाठी 65 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार असून यामध्ये उमेदवारांना शासकीय नियमानुसार आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार असून सदरील भरती हंगामी स्वरूपात अथवा कंत्राटी स्वरूपात राबवली जात आहे.WRD Department Bharti 2024

WRD Maharashtra Recruitement 2024 :

शैक्षणिक पात्रता –

भरतीचा अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात पदवीधर असावा तसेच उमेदवाराकडे जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त, विवक्षित काम केल्याचा किमान 03 वर्षांचा अनुभव देखील असणे आवश्यक असणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभागीय पथक, आंबडपाल, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, दूरध्वनी क्रमांक २३६२/२४४२४१

अर्ज शुल्क – १०० रुपये

अर्ज करण्याची मुदत – २६ जुलै 2024

वयोमर्यादा – ६० वर्ष

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

आवश्यक असलेली शुल्क उमेदवारांनी भरायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.WRD Department Bharti 2024

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
WRD Department Bharti 2024
भरती अधिकृत जाहिरात pdf पहाक्लिक करा
इतर नोकरभरती अपडेट्स पहाक्लिक करा
नोकरी ग्रुप जॉईन कराक्लिक करा