नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीच्या संधी | Nagpur Mahanagarpalika Bharti 2024

Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच नागपूर महानगरपालिका अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान,नागपूर महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे १९ जुलै 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Nagpur Mahanagarpalika Recruitement 2024

या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण 97 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार संबंधित क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahavitran Latur Bharti 2025 महावितरण अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 20 हजार | Mahavitran Latur Bharti 2025

संस्थेचे नाव – नागपूर महानगरपालिका भरती 2024

विभाग – महानगरपालिका आरोग्य विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

हे पण वाचा:
DIAT Pune Recruitement 2025 प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे विभाग अंतर्गत 37 हजार पगार सरकारी नोकरी अर्जाची अंतिम मुदत | DIAT Pune Recruitement 2025

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर नागपूर,महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.Nagpur Mahanagarpalika Bharti 2024

Nagpur Mahanagarpalika Job Vacancy 2024

पदसंख्या – 97

अर्ज शुल्क – नाही

हे पण वाचा:
IDBI Bank Jobs 2025 IDBI बँक अंतर्गत 0676 जागा पदवीधरांना नोकरी अर्जाचा शेवटचा दिवस | IDBI Bank Jobs 2025

वेतनश्रेणी – Rs.60,000/- रुपये महिना

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – 19 जुलै 2024

हे पण वाचा:
IOCL Recruitement 2025 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 1770 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | IOCL Recruitement 2025

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

मुलाखत दिनांक – १९ जुलै २०२४

मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग,पाचवा माळा,सिव्हील लाईन,नागपूर महानगरपालिका

हे पण वाचा:
ICSI Bharti 2025 ICSI भारतीय कंपनी सचिव संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | ICSI Bharti 2025

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

हे पण वाचा:
Indian Railway Bharti 2025 10वी पास साठी रेल्वेत मेगाभरती 9970 जागा 25 हजार पगार शेवटचा दिवस | Indian Railway Bharti 2025

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.Nagpur Mahanagarpalika Bharti 2024

हे पण वाचा:
ASRB Bharti 2025 कृषी वैज्ञानिक विभाग अंतर्गत 0585 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 56 हजार | ASRB Bharti 2025
भरती अधिकृत जाहिरात pdf पहाक्लिक करा
इतर चालू नोकरभरती जाहिराती पहाक्लिक करा
Nagpur Mahanagarpalika Bharti 2024