भारतीय शेतकरी खत विभाग अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी | IFFCO Bharti 2024 Marathi

IFFCO Bharti 2024 Marathi मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच भारतीय शेतकरी खत सहकारी लिमिटेड म्हणजेच IFFCO अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

IFFCO अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 31 जुलै 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

IFFCO Jobs Recruitement 2024

या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये पदवीधर अभियंता अप्रेंटीस या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण 500++ रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार संबंधित क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MSRTC Sangli Bharti 2025 महाराष्ट्र एसटी महामंडळ अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 25 हजार | MSRTC Sangli Bharti 2025

भारतीय शेतकरी खत सहकारी लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.

IFFCO Bharti 2024 Marathi Apply Online

भरतीचे नाव – भारतीय शेतकरी खत सहकारी लिमिटेड (IFFCO) भरती 2024

विभाग – IFFCO विभागात नोकरी मिळणार आहे.

हे पण वाचा:
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 नागपूर महानगरपालिका अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 30 हजार | Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

पदाचे नाव – पदवीधर अभियंता अप्रेंटीस या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार Mechanical,Chemical,Electrical Instrumentation,Civil,Electronics इत्यादी ट्रेड मधून अभियंता पदवीधर असावा.

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटीक्स लि.अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 01 लाख | HAL Nashik Bharti 2025

पदसंख्या – 500++

अर्ज शुल्क – नाही

वेतनश्रेणी – ३५०००/- रुपये महिना

हे पण वाचा:
PMC Bharti 2025 पुणे महानगरपालिका मध्ये 40 हजार पगार पदवीधरांना सरकारी नोकरी शेवटची संधी | PMC Bharti 2025

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – ३१ जुलै 2024

निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे

हे पण वाचा:
Maharashtra Van Vibhag Bharti 2025 महाराष्ट्र वन विभाग जम्बोभरती 12991 जागांसाठी 12वी ते पदवीधरांना सरकारी नोकरी | Maharashtra Van Vibhag Bharti 2025

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

IFFCO Bharti 2024 Marathi
भरती अधिकृत जाहिरात पहाक्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराक्लिक करा
इतर नोकरभरती अपडेट्स पहाक्लिक करा