IBPS Recruitement 2024 इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत ग्रामीण बँक विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये क्लर्क (लिपिक) या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक 01 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली आहे.भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे २१ जुलै २०२४ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
IBPS Job Vacancy 2024 Marathi
संस्थेचे नाव – बँकिंग कार्मिक चयन संस्था भरती 2024
विभाग – बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव – क्लर्क (लिपिक) या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.
पदसंख्या – ६१२८
अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गासाठी ₹850 शुल्क असणार आहे.
- मागास व राखीव प्रवर्गासाठी रुपये 175 शुल्क असणार आहे.
वेतनश्रेणी – नियमानुसार
अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज करण्याची मुदत – २१ जुलै २०२४
निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे IBPS Recruitement 2024
IBPS Recruitement 2024 Apply Online
सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या वेबसाईट/लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.
आवश्यक असलेली शुल्क उमेदवारांनी भरायची आहे.
अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.
भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.
भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.