Maha Security Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती पगार २५ हजार

Maha Security Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर तुमच्यासाठीच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत ऑफिस असिस्टंट आणि कॉम्प्युटर टेक्निशियन या पदासाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या सरकारी नोकरीसाठी तुम्ही लवकरात लवकर तुमचे अर्ज करायचे आहेत.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Maha Security Recruitement 2024

भरतीचे नाव – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2024

विभाग – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ विभागात नोकरी मिळणार आहे.

नोकरी प्रकार – सरकारी नोकरी

पदाचे नाव – ऑफिस असिस्टंट आणि कॉम्प्युटर टेक्निशियन या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असावा.सोबत उमेदवाराकडे MSCIT प्रमाणपत्र आणि टायपिंग कोर्स झालेला असावा.

पदसंख्या – 07

वयोमर्यादा – 25 ते 40 वर्ष

वेतनश्रेणी – Rs.25000 ते Rs.35000/- महिना

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज शुल्क – शुल्क नाही

निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.Maha Security Bharti 2024

अर्ज करण्याची मुदत – 18 सप्टेंबर 2024

Maha Security Bharti 2024 Apply Online

सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या वेबसाईट/लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

भरतीचा अर्ज करण्यासाठी – क्लिक करा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Maha Security Bharti 2024

महत्वाच्या भरती –

Deogiri Nagri Sahkari Bank Bharti 2024 : नागरी सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदासाठी नोकरीच्या संधी

SSC मेगाभरती 39481 जागा सरकारी नोकरी 10वी पास साठी नोकरी | SSC GD Bharti 2024

Mahapareshan Baramati Bharti 2024 : महापारेषण बारामती अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी | NTPC Recruitement 2024