आरोग्य विभाग अंतर्गत पदवीधर उमेदवारांना या जिल्ह्यात नोकरीच्या संधी | Arogya Vibhag Jobs 2024

Arogya Vibhag Jobs 2024 मित्रांनो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी गट ड अंतर्गत आरोग्य विभागात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी पदवीधर पास उमेदवार पात्र आहेत. ही संपूर्णपणे सरकारी नोकर भरती असल्याने सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.

आरोग्य विभाग अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 11 जानेवारी 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Arogya Vibhag Chandrapur Bharti 2024

मित्रांनो आयुष आरोग्यवर्धिनी कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात नोकर भरती केली जाणार आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याला एकूण 21 आयुष दवाखाना मंजूर झाले होते व या कार्यक्षेत्रामध्ये योग सत्र आयोजना अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये योग प्रशिक्षक या पदासाठीच्या रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
DRDO Maharashtra Bharti 2025 DRDO महाराष्ट्र अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 37 हजार महिना | DRDO Maharashtra Bharti 2025

या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवार अर्ज करू शकणार आहेत आरोग्य विभागात काम करण्याची ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे यामध्ये योग प्रशिक्षक या पदासाठीच्या जागांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात उमेदवारांना नोकरी करावी लागणार आहे.

या भरती बद्दलची सविस्तर माहिती तसेच जाहिरात याबद्दल खाली संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तसेच या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी 11 जानेवारी 2024 च्या आधी आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर सबमिट करणे अनिवार्य आहे.

Arogya Vibhag Chandrapur Recruitement 2024

या भरतीमध्ये निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना सुरुवातीला आठ हजार रुपये ते दहा हजार रुपये महिना पगार देण्यात येणार आहे. या पगारात वेळेनुसार वाढ देखील करण्यात येणार आहे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता दिलेल्या जाहिरातीमध्ये व्यवस्थित पाहायचे आहे.

हे पण वाचा:
SBI Mumbai Bharti 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 65 हजार | SBI Mumbai Bharti 2025
Arogya Vibhag Jobs 2024

नोकरीचे ठिकाण चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र राज्य असणार आहे. योग विषयातील चांगल्या प्रकारचे ज्ञान असलेला तसेच शिक्षणाची आवड असलेले उमेदवार नक्कीच या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकणार आहेत.

Arogya Department Recruitement Chandrapur Notification

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
जलसंधारण विभाग भरती अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

वर दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी 11 जानेवारी 2024 पूर्वी आपले अर्ज पाठवायचे आहेत. मित्रांनो 11 जानेवारी 2024 नंतर केलेले सर्व अर्ज बाद ठरणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहायची आहे. शैक्षणिक पात्रता उपलब्ध पदसंख्या याबद्दल माहिती घेऊन मग त्या भरतीसाठी आपला अर्ज करायचा आहे.Arogya Vibhag Jobs 2024

हे पण वाचा:
पुणे महानगरपालिका मध्ये पदवीधरांना विविध पदांसाठी सरकारी नोकरी पगार 40 हजार | Pune Mahapalika Bharti 2025