जिल्हा मध्यवर्ती बँक अंतर्गत 700 जागांसाठी नोकरीच्या सुवर्णसंधी | ADCC Bank Recruitement 2024

ADCC Bank Recruitement 2024 मित्रांनो तुम्हीदेखील चांगल्या नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

मित्रांनो या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून तुमचे अर्ज करायचे आहेत.अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 21 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत असणार आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दलची अधिकृत माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक असल्यास तुमच्यासाठी आता शेवटची संधी असणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Ahmednagar DCC Bank Bharti 2024

या भरती अंतर्गत जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक) आणि क्लेरिकल,वाहनचालक,सुरक्षारक्षक या पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

भरतीचे नाव – अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024

विभाग – बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक) आणि क्लेरिकल,वाहनचालक,सुरक्षारक्षक या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर अहमदनगर,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार 10वी पास,12वी पास अथवा विविध क्षेत्रातून पदवीधर असावा.

पदसंख्या – 700

वयोमर्यादा – 25 ते 50

अर्ज शुल्क – 885 रुपये

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

निवड प्रक्रिया – परीक्षा

अर्ज करणे मुदत – 21 सप्टेंबर 2024

Ahmednagar DCC Bank Bharti 2024 Apply Online

सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या वेबसाईट/लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक शुल्क भरायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.ADCC Bank Recruitement 2024

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

भरतीचा अर्ज करण्यासाठी – क्लिक करा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
ADCC Bank Recruitement 2024

महत्वाच्या भरती –

पुणे महानगर पालिकेत 681 जागांची भरती ऑनलाईन अर्जप्रक्रिया | CMYKPY Pune Recruitement 2024

Mahapareshan Baramati Bharti 2024 : महापारेषण बारामती अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी

SSC मेगाभरती 39481 जागा सरकारी नोकरी 10वी पास साठी नोकरी | SSC GD Bharti 2024