Wipro कंपनी,पुणे अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी लगेच करा अर्ज | Wipro Pune Bharti 2025

Wipro Pune Bharti 2025 मित्रांनो आयटी क्षेत्रातील नावाजलेल्या विप्रो कंपनी अंतर्गत पुणे मध्ये पदवीधरांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असून या भरती अंतर्गत कस्टमर सपोर्ट असोसिएट आणि असोसिएट या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे आणि यासाठीच ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे.

यामध्ये कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही आणि उमेदवार खाली देण्यात आलेल्या व्हाट्सअप नंबर वरती रिझ्युम अथवा बायोडाटा पाठवू शकणार आहेत आणि त्यानंतर मुलाखतीद्वारे उमेदवारांची अंतिम निवड केली जाणार आहे आणि निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील या भरती अंतर्गत दिली जाणार असल्याने तुम्ही नक्कीच या भरतीसाठी तुमचा अर्ज करायचा आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Wipro Pune Jobs Recruitement 2025

Wipro Company Hinjewadi,Pune announced recruitement process posts named Customer Support Associate and Associate and to apply for this post candidates needs to submit their application on whatsapp number given below.There are various posts to which candidates can apply the last date to apply for this job is not disclosed.Interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Wipro Pune Bharti 2025

विप्रो कंपनी देशांबरोबर देशाबाहेर देखील अनेक आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पसरली असल्याने यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारची नोकरी मिळते. सदरील भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत यामध्ये असोसिएट या पदासाठी प्रामुख्याने महिला उमेदवाराला प्राधान्य दिले जाणार असल्याचे जाहिराती मध्ये सांगण्यात आले आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
पुणे महानगरपालिका मध्ये पदवीधरांना विविध पदांसाठी सरकारी नोकरी पगार 40 हजार | Pune Mahapalika Bharti 2025

Wipro Pune Job Vacancy 2025

कस्टमर सर्विस या क्षेत्रामध्ये भरती केली जाणार असल्याने उमेदवाराकडे उत्तम भाषण कौशल्य असणे आवश्यक असणार आहे. यासोबतच उमेदवार कोणत्याही शिफ्ट मध्ये काम करण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे आणि यामध्ये पाच दिवस काम असणार आहेत आठवड्यातून दोन दिवस सुट्टी दिली जाणार आहे यामध्ये एकेरी कॅब सुविधा देखील उमेदवारांना दिली जाणार असल्याने तुम्ही या भरतीसाठी नक्कीच तुमचा अर्ज करायचा आहे.

कंपनी नाव – विप्रो लि.हिंजवडी (पुणे)

पदाचे नाव – कस्टमर सपोर्ट असोसिएट व असोसिएट

हे पण वाचा:
MAT Mumbai Bharti 2025 महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण विभाग अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी पगार 20 हजार | MAT Mumbai Bharti 2025

पदसंख्या – 21

अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन (Whatsapp)

अर्ज शुल्क – नाही

हे पण वाचा:
Van Vibhag Chandrapur Bharti 2025 वन विभाग अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 50 हजार | Van Vibhag Chandrapur Bharti 2025

निवड प्रक्रिया – मुलाखत

वेतनश्रेणी – जाहिरात पहा

सदरील भरतीसाठी तुम्ही 9740392834 या नंबर वर तुमचा रिझ्युम अथवा बायोडाटा पाठवायचा आहे.अर्ज करत असताना त्यामध्ये “Applied for Pune” असे मेन्शन करावे.

हे पण वाचा:
Krushi Utpanna Bajar Samiti Vashim Bharti 2025 कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत 10वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरी | Krushi Utpanna Bajar Samiti Vashim Bharti 2025

आणि त्यानंतर तुम्हाला पुढील सर्व प्रक्रियेसाठी बोलावले जाणार आहे. निवड बद्दल संपूर्ण अधिकार कंपनीकडे असणार आहे आणि यावर कोणताही उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.Wipro Pune Bharti 2025

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी (1)क्लिक करा
या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी (2)क्लिक करा
इतर भरती जाहिराती पाहण्यासाठीक्लिक करा
Wipro Pune Bharti 2025