स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मध्ये 0321 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी | SSC Recruitement 2025

SSC Recruitement 2025 मित्रांनो तुम्ही सरकारी आणि चांगल्या नोकरीच्या शोधात असल्यास तुम्हाला कर्मचारी निवड आयोग (SSC) विभाग अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

Staff Selection Comission of India announced recruitement process for vacant posts and to apply for this post candidates needs to submit their application offline.There are 321 posts to which candidates can apply the last date to apply for this job is 10 April 2025.Interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.

SSC Jobs Notification 2025

भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत निघालेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे संधी असणार आहे.सदरील भरतीसाठी उमेदवारांनी केवळ ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत.तुम्ही अजूनही या भरतीसाठी तुमचा अर्ज केला नसल्यास आजच खाली दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक करायचे आहेत.या भरतीची अधिकृत जाहिरात,अर्ज करण्याची लिंक,वेतनश्रेणी,आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता आणि सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

भरतीचे नाव – कर्मचारी निवड आयोग (SSC) भरती 2025

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahavitran Latur Bharti 2025 महावितरण अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 20 हजार | Mahavitran Latur Bharti 2025

भरती विभाग – SSC विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती प्रकार – या भरतीमध्ये कायमस्वरूपी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव – भरतीमध्ये वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/ अप्पर डिव्हिजन लिपिक,कनिष्ठ सचिवालय सहाय्यक/ कनिष्ठ विभाग लिपिक, सहाय्यक विभाग अधिकारी/ सहाय्यक पदासाठी भरती केली जाणार आहे.

हे पण वाचा:
DIAT Pune Recruitement 2025 प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे विभाग अंतर्गत 37 हजार पगार सरकारी नोकरी अर्जाची अंतिम मुदत | DIAT Pune Recruitement 2025

पदसंख्या – या भरती प्रक्रिये अंतर्गत एकूण 321 जागांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

वयोमर्यादा – 25 ते 50 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.SSC Recruitement 2025

वेतनश्रेणी – पदानुसार Rs.25500-142400

हे पण वाचा:
IDBI Bank Jobs 2025 IDBI बँक अंतर्गत 0676 जागा पदवीधरांना नोकरी अर्जाचा शेवटचा दिवस | IDBI Bank Jobs 2025

SSC Bharti 2025 For Freshers

अर्ज करण्याची मुदत – सदरील भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 10 एप्रिल 2025 हि शेवटची मुदत देण्यात आलेली आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार अभियंता क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर झालेला असावा.अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

हे पण वाचा:
IOCL Recruitement 2025 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 1770 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | IOCL Recruitement 2025

निवडप्रक्रिया – या नोकर भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार असल्याची माहिती आहे.SSC Recruitement 2025

⚠️ महत्वाची माहिती : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घेयची आहे आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुकी होत असतात त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.SSC Job Vacancy 2025

अर्ज करण्याचा पत्ता -प्रादेशिक संचालक,कर्मचारी निवड आयोग,ब्लॉक क्रमांक 12,सी.जी.ओ.कॉम्प्लेक्स,लोधी रोड,नवी दिल्ली 110003

हे पण वाचा:
ICSI Bharti 2025 ICSI भारतीय कंपनी सचिव संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | ICSI Bharti 2025

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

दररोज नवीन नोकरी जाहिराती पाहण्यासाठी – क्लिक करा

SSC Recruitement 2025

हे पण वाचा:
Indian Railway Bharti 2025 10वी पास साठी रेल्वेत मेगाभरती 9970 जागा 25 हजार पगार शेवटचा दिवस | Indian Railway Bharti 2025