NCL Recruitement 2024 मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी नॉर्दन कोलफिल्ड इंडिया अंतर्गत नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी आता शेवटची संधी आहे आणि डिप्लोमा पास उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यास पात्र आहेत. ही संपूर्णपणे सरकारी नोकर भरती असल्याने सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.
नॉर्दर्न कोल्फिल्ड्स लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण देशात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 05 फेब्रुवारी 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
NCLCIL Recruitement 2024 Notification
मित्रांनो नॉर्दर्न कोल फिल्ड्स लिमिटेड अंतर्गत सुरू झालेले या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या भरतीमध्ये असिस्टंट फोरमन या पदासाठीच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असाल तर आजच अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज भरू शकणार आहात.
या भरतीसाठी असिस्टंट फोरमन पदाच्या 150 जागांची भरती केली जाणार आहे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया फक्त ऑनलाईन पद्धतीनेच राबवण्यात येत आहे. नॉर्दन कोल्फिल्ड्स लिमिटेड अत्यंत महत्त्वाचा विभाग असल्याने यामधील या भरतीसाठी अनेक उमेदवार अर्ज करणार आहेत. 05 फेब्रुवारी 2024 नंतर या भरतीचा अर्ज करता येणार नाही कारण अर्ज करण्याची मुदत संपणार आहे.
Northern Coalfields Recruitement 2024
शैक्षणिक पात्रता –
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे डिप्लोमा पास असणे आवश्यक आहे.
- Mechanical | Electrical | Electronics या ट्रेड मधून डिप्लोमा पास असावा.
वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 18 वर्षे ते 30 वर्ष वयोमर्यादा असणार आहे.
- ओबीसी प्रवर्गासाठी 03 वर्षांची सूट असणार आहे.
- एससी/ एसटी/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 05 वर्षांची सूट असणार आहे.
अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गासाठी ₹1000 शुल्क असणार आहे.
- मागास व राखीव प्रवर्गासाठी कोणतीही फी नाही.
महत्वाच्या तारखा –
- अर्ज करण्यास सुरुवात तारीख 10 जानेवारी 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- उमेदवाराची स्वाक्षरी
- ओळखीचा पुरावा
- डिप्लोमा पास निकाल
- जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल
- कास्ट व्हॅलेडीटी
NCL Recruitement 2024 Apply Online
वेतनश्रेणी – 47,330 रु.महिना
या भरतीचा अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
आयकर विभाग भरती अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
या भरतीचा अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
अर्थ करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद केले जाईल.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर पाहायची आहे शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहून मगच उमेदवारांनी या भरतीसाठी आपला अर्ज करायचा आहे.
आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ते क्लिअर असावे याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे. फोटो सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.
अर्ज करत असताना तुमचा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे कारण भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला ई-मेल आयडी व मोबाईल नंबर द्वारे पाठवले जाणार आहेत.
अर्ज सबमिट करताना पुन्हा एकदा सर्व माहिती व्यवस्थित तपासून घ्यायची आहे एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
अर्ज करण्याचे शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.