Mumbai High Court Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी उच्च न्यायालय अंतर्गत नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी आता शेवटची संधी आहे आणि पदवीधर पास उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यास पात्र आहेत. ही संपूर्णपणे सरकारी नोकर भरती असल्याने सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.
मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 23 जानेवारी 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Mumbai High Court Recruitement 2024
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नोकर भरतीची प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. मित्रांनो तुम्ही देखील उच्चशिक्षित असाल आणि चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठीच आहे.
या भरती अंतर्गत मुंबई उच्च न्यायालयामध्ये जिल्हा न्यायाधीश या पदासाठी रिक्त जागांची भरती केली जाणार असून यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांना या भरतीचा अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून 23 जानेवारी 2024 पर्यंत या भरतीसाठी उमेदवार आपले अर्ज सबमिट करू शकणार आहेत.
23 जानेवारी 2024 नंतर या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया बंद करण्यात येणार आहे आणि त्यानंतर उमेदवार या नोकर भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत आणि केलेले अर्ज देखील ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यामुळे तुम्ही आजच या भरतीचा अर्ज सबमिट करायचा आहे.
Mumbai High Court Jobs Notification 2024
शैक्षणिक पात्रता –
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 35 वर्षे ते 48 वर्ष वयोमर्यादा असणार आहे.
- ओबीसी प्रवर्गासाठी 03 वर्षांची सूट असणार आहे.
- एससी/ एसटी/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 05 वर्षांची सूट असणार आहे.
महत्वाच्या तारखा –
- अर्ज करण्यास सुरुवात तारीख 30 डिसेंबर 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- उमेदवाराची स्वाक्षरी
- ओळखीचा पुरावा
- शैक्षणिक निकाल
- जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल
- कास्ट व्हॅलेडीटी
High Court Mumbai Recruitement 2024 Apply Online
या भरतीचा अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
आयकर विभाग भरतीचा अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
या भरतीचा अर्ज करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
अर्थ करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद केले जाईल.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर पाहायची आहे शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहून मगच उमेदवारांनी या भरतीसाठी आपला अर्ज करायचा आहे.
आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ते क्लिअर असावे याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे. फोटो सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.
अर्ज करत असताना तुमचा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे कारण भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला ई-मेल आयडी व मोबाईल नंबर द्वारे पाठवले जाणार आहेत.
अर्ज सबमिट करताना पुन्हा एकदा सर्व माहिती व्यवस्थित तपासून घ्यायची आहे एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
अर्ज करण्याचे शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.Mumbai High Court Bharti