भारतीय नेव्ही मध्ये नोकरभरती 10वी पास साठी मिळणार केंद्र सरकारी नोकरी | Indian Navy Bharti 2024

Indian Navy Bharti 2024 मित्रांनो इंडियन नेव्ही मध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाले आहेत. या भरतीसाठी 10 वी पास पासून 12 वी पास तसेच विविध क्षेत्रातील पदवीधर, आयटीआय पास सर्व उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. विविध जागांसाठी ही भरती होणार आहे. आणि या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून लवकरात लवकर पात्र उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.

Indian Navy Recruitement 2024

इंडियन नेव्ही नोकर भरती 2023 या भरती अंतर्गत चार्जमन, ड्राफ्ट्समन, ट्रेड्समन मेट या पदांसाठी भरती होणार असून एकूण 910 जागांची ही भरती प्रक्रिया असणार आहे. यासाठी मित्रांनो इंडियन नेव्हीच्या अधिकृत वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्थात या भरतीसाठी संपूर्ण देशभरातून उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मित्रांनो तुम्ही देखील नेव्ही मध्ये काम करण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. कारण 2023 मधील भारतीय नौदल सेनेतील ही सर्वात मोठी भरती असणार आहे. आणि या भरतीसाठी अगदी 10 वी पास पासून ते पदवीधर पर्यंत सर्व उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज हे फक्त ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहेत.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PM Internship Apply Link पीएम इंटर्नशिप योजना 10वी,12वी साठी महिना 5000 रुपये अर्जाचा शेवटचा दिवस | PM Internship Apply Link

Indian Navy Jobs Notification 2024

भरतीच्या निवड प्रक्रियेबद्दल बोलायचे झाल्यास सर्वात पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर लेखी परीक्षेचे असणारे मेरिट हे प्रसिद्ध करण्यात येईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. आणि यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी देखील करण्यात येणार आहे यामुळेच सर्व उमेदवारांनी आपल्याकडील कागदपत्रे यामध्ये शैक्षणिक असतील किंवा जातीचा दाखला असेल या सर्व बाबी तपासणी गरजेचे आहे.

Indian Navy Bharti 2024

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन लगेच आपला अर्ज करायचा आहे या भरतीमध्ये ज्या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे त्या सर्व उमेदवारांना उत्तम पगार देखील दिला जाणर आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.

यामध्ये आकर्षक पगार सोबत सर्व भत्ते देखील दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.लगेच अर्ज करा.Indian Navy Bharti 2024

हे पण वाचा:
PM Internship Yojana 2025 Marathi बेरोजगार साठी महिना 5 हजार रुपये मिळणार सरकारची नवीन योजना अर्ज सुरु | PM Internship Yojana 2025 Marathi