Sugar Factory Recruitement 2024 मित्रांनो तुम्हीदेखील नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच सहकारी साखर कारखाना अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि बारावी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
सहकारी साखर कारखाना अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे.या भरतीचा अर्ज करण्यासाठी 30 एप्रिल २०२४ पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Sahkari Sakhar Karkhana Bharti 2024
मित्रांनो पूर्णा सहकारी साखर कारखाना लिमिटेड वसमतनगर, हिंगोली मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे आणि या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन म्हणजेच ईमेल पद्धतीने अर्ज मागवण्याचे काम सुरू आहे.
सदरील भरती मध्ये वर्क्स मॅनेजर या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही आणि दहावी पास, बारावी पास व आयटीआय केलेले उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. यामध्ये 30 एप्रिल 2024 पर्यंत उमेदवार आपले अर्ज आणि त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे पाठवू शकणार आहेत.
Sugar Factory Jobs Maharashtra 2024
भरतीचे नाव – पूर्णा सहकारी साखर कारखाना भरती 2024
विभाग – साखर कारखाना विभागात केंद्र सरकारी नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव – वर्क्स मॅनेजर या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर हिंगोली, महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.Hingoli Jobs 2024
शैक्षणिक पात्रता – या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात सविस्तर पहायची आहे.
वेतनश्रेणी – जाहिरात पहा.
अर्ज करण्याची पद्धत – सदरील भरतीसाठी ऑनलाईन ( ई-मेल) पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
अर्ज शुल्क – अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही
अर्ज करण्याची मुदत – सदरील भरतीसाठी 30 एप्रिल 2024 पर्यंत आले जाणार आहेत.
अर्ज पाठवण्याचा ई-मेल ऍड्रेस – [email protected]
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.Sugar Factory Recruitement 2024