आरोग्यसेवक,वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी पिंपरी-चिंचवड मध्ये नोकरीच्या संधी | PCMC Arogya Sevak Recruitement 2024

PCMC Arogya Sevak Recruitement 2024 आरोग्यसेवक तसेच आरोग्य विभागाशी निगडित असलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स या पदासाठी तुम्ही खालील जाहिरात पाहू शकणार आहात. या अधिकृत जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे सदरील भरतीसाठी फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PCMC Arogya Sevak Recruitement 2024

अधिकृत जाहिरात साठी – क्लिक करा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Arogya Sevak Jobs PCMC 2024

दिलेल्या पत्त्यावर तुम्ही तुमचे अर्ज घेऊन समक्ष उपस्थित राहायचे आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पुढील सर्व माहिती आणि सूचना देखील दिल्या जाणार असल्याने 21 जून 2024 च्या आधी तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणे अनिवार्य असणार आहे. उपलब्ध जागांमध्ये विभागानुसार जागा असल्याने वेतनश्रेणी देखील त्यानुसारच दिली जाणार आहे.

हे पण वाचा:
BIS Bharti 2025 भारतीय मानक ब्युरो अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी पगार 45 हजार | BIS Bharti 2025

ऑनलाइन पद्धतीने या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया होणार नाही आणि त्यामुळे अजूनही तुमच्याकडे भरतीचा अर्ज करण्यासाठी मुदत आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नसल्याने आणि कंत्राटी स्वरूपात असली तरी देखील ही एक चांगली नोकरी आणि यामध्ये चांगली वेतनश्रेणी मिळणार असल्याने अनेक उमेदवार या भरतीसाठी आपले अर्ज करणार आहेत.

Arogya Vibhag Bharti PCMC 2024

या भरतीचा अर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज भरायचा आहे.

अर्ज करत असताना तुमचा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे कारण भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला ई-मेल आयडी व मोबाईल नंबर द्वारे पाठवले जाणार आहेत.

हे पण वाचा:
IDBI Bank SO Vacancy 2025 IDBI बँकेत पदवीधरांना 40 हजार पगार नोकरीच्या संधी शेवटचा दिवस | IDBI Bank SO Vacancy 2025

अर्ज करताना स्वत: उमेदवारांनी उपस्थित रहायचे आहे.

चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार आहेत.PCMC Arogya Sevak Recruitement 2024

हे पण वाचा:
MSC Bank Bharti 2025 महाराष्ट्र सहकारी बँक अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 81 हजार | MSC Bank Bharti 2025