विद्युत सहाय्यक पदासाठी मेगाभरती 5000++ जागा जाहिरात पहा | Mahavitran Jobs Notification 2024

Mahavitran Jobs Notification 2024 विद्युत सहाय्यक या पदासाठी राज्यातील सर्वात मोठी मेगा भरती नोकर प्रक्रिया सुरू असून यासाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जात आहेत. या भरतीची अधिकृत जाहिरात तुम्ही खाली पाहू शकणार आहात आणि त्यामध्ये क्लिक करा वर तुम्ही क्लिक करून पीडीएफ ओपन करून सर्व सविस्तर माहिती तपासू शकणार आहात.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

भरतीची जाहिरात सविस्तर पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा Mahavitran Jobs Notification 2024

हे पण वाचा:
MSDE Bharti 2025 कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 45 हजार | MSDE Bharti 2025

Mahavitran Recruitement 2024

दहावी पास आणि त्यासोबत आयटीआय झालेले उमेदवार म्हणजेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण प्रसार मंडळ यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयटीआय चा तारतंत्री किंवा वीजतंत्री अथवा इलेक्ट्रिशियन संबंधित कोर्स केलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहे.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी महावितरण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

वेबसाईट ओपन होत नसल्यास मोबाईल वर स्क्रीन रोटेट करून “शो डेस्कटॉप साईट ” वर क्लिक करायचे आहे.

हे पण वाचा:
MSRTC Sangli Bharti 2025 महाराष्ट्र एसटी महामंडळ अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 25 हजार | MSRTC Sangli Bharti 2025

अर्थ करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद केले जाईल.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर पाहायची आहे शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहून मगच उमेदवारांनी या भरतीसाठी आपला अर्ज करायचा आहे.

आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ते क्लिअर असावे याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे. फोटो सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.

हे पण वाचा:
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 नागपूर महानगरपालिका अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 30 हजार | Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

अर्ज करत असताना तुमचा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे कारण भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला ई-मेल आयडी व मोबाईल नंबर द्वारे पाठवले जाणार आहेत.

अर्ज सबमिट करताना पुन्हा एकदा सर्व माहिती व्यवस्थित तपासून घ्यायची आहे एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याचे शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटीक्स लि.अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 01 लाख | HAL Nashik Bharti 2025

अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.Mahavitran Jobs Notification 2024