SEBI Bharti 2024 मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
SEBI अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 30 जून 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
SEBI Recruitement 2024 Notification
या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये जनरल, लीगल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग ( इलेक्ट्रिकल), रिसर्च ( संशोधन) या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण 97 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार संबंधित क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.
भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.
SEBI Bharti 2024 Apply Online Link
संस्था नाव – भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) भरती 2024
विभाग – प्रतिभूती आणि विनिमय मंडळ विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव – जनरल, लीगल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग ( इलेक्ट्रिकल), रिसर्च ( संशोधन) या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता – पदानुसार संबंधित क्षेत्रातून डिप्लोमा अथवा पदवीधर उमेदवार,अनुभवी उमेदवार यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
पदसंख्या – 97
अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गासाठी ₹1000 + 18% GST शुल्क असणार आहे.
- मागास व राखीव प्रवर्गासाठी रुपये 100 + 18% GST शुल्क असणार आहे.
वेतनश्रेणी – पदानुसार Rs.44500/- ते Rs.89,150/- रुपये महिना
अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज करण्याची मुदत – 30 जून 2024
निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे
भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
या भरतीचा अर्ज करण्यासाठी सूचना –
- या भरतीसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच परत स्वीकारले जाणार आहेत.
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकवर अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्रे भरायचे आहेत.
- या भरती बद्दलची अधिकची माहिती तुम्ही संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर देखील पाहू शकणार आहात.
- अर्ज करत असताना सर्व माहिती तपासूनच अर्ज करायचे आहेत.
- निवड प्रक्रियेचा संपूर्ण अधिकार संस्थेकडे असणार आहे आणि यावर कोणताही उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाही.
महत्वाच्या भरती जाहिराती –
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी | IIBF Mumbai Recruitement 2024
- पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी | PCMC Recruitement 2024
- बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 600 जागांसाठी पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी | Bank of Maharashtra Bharti 2024
- लिपिक पदासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेत 0358 जागांसाठी पदवीधरांना नोकरीच्या संधी | CDCC Bank Recruitement 2024
- पश्चिम रेल्वे अंतर्गत 5066 जागांसाठी 10वी पास साठी सरकारी नोकरी | Western Railway Bharti 2024