Naval Dockyard Bank Bharti 2024 मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच मुंबई मधील नेवल को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
नेवल डॉकयार्ड अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन (इमेल) पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 01 जुलै 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Naval Dockyard Mumbai Recruitement 2024
या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये लिपिक (क्लर्क) या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण 20 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.
नेवल डॉकयार्ड को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.
Naval Dockyard Bharti 2024 Apply Online
संस्थेचे नाव – नेवल डॉकयार्ड को-ऑपरेटिव्ह बँक लि.मुंबई भरती 2024
विभाग – बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव – क्लर्क या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर मुंबई,महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा (BBA,BCOM,BMS) उमेदवारांना प्राधान्य.शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पाहायची आहे.
पदसंख्या – 20
अर्ज शुल्क – नाही
वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)
अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन (इमेल) पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज पाठविण्यासाठी इमेल – recruitement@navalbank.com
अर्ज करण्याची मुदत – 01 जुलै 2024
निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे किंवा मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे
भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.Naval Dockyard Bank Bharti 2024

- पुणे महापालिका अंतर्गत पदवीधरांना 40 हजार पगार सरकारी नोकरीच्या संधी | Pune Mahanagarpalika Recruitement 2025
- भारतीय हवाई दल अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी पगार 30 हजार | Indian Airforce Bharti 2025
- विज्ञान केंद्र अंतर्गत 10वी ते पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 25 हजार | Solapur Science Center Bharti 2025
- कर्मचारी राज्य विमा विभाग अंतर्गत 0558 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी | ESIC Bharti 2025
- रेशन कार्ड होणार बंद
लगेच करा अर्ज अन्यथा सर्व लाभ बंद | Ration Card Update 2025