Bank of Baroda Bharti 2024 मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच देशाच्या अत्यंत महत्वाच्या असलेल्या बँक म्हणजेच बँक ऑफ बडोदा अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
बँक ऑफ बडोदा अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण देशभरात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे ०२ जुलै 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Bank of Baroda Recruitement 2024 Notification
या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये MSME,वरिष्ठ संबंध व्यवस्थापक,ई-वेल्थ रिलेशनशिप मेनेजर,खाजगी बँकर,संरक्षण बँकिंग सल्लागार,क्रेडीट विश्लेषक,संबंध व्यवस्थापक या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण ६२७ रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.
बँक ऑफ बडोदा अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.
Bank of Baroda Job Vacancy 2024
भरतीचे नाव – बँक ऑफ बडोदा भरती 2024
विभाग – बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव – MSME,वरिष्ठ संबंध व्यवस्थापक,ई-वेल्थ रिलेशनशिप मेनेजर,खाजगी बँकर,संरक्षण बँकिंग सल्लागार,क्रेडीट विश्लेषक,संबंध व्यवस्थापक या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पाहायची आहे.
पदसंख्या – ६२७
अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गासाठी ₹६00 शुल्क असणार आहे.
- मागास व राखीव प्रवर्गासाठी रुपये १०० शुल्क असणार आहे.
वेतनश्रेणी – 19900/- ते 63200/- रुपये महिना
वयोमर्यादा – २२ ते 45 वर्ष
अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज करण्याची मुदत – ०२ जुलै 2024
निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे
भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.Bank of Baroda Bharti 2024
या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा
या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – क्लिक करा
इतर चालू नोकरभरती अपडेट्स पाहण्यासाठी – क्लिक करा