महिलांना मिळणार 30 भांड्यांचा सेट सोबत अपघाती विमा आणि इतर सवलती अर्जप्रक्रिया सुरु | Bandhkam Kamgar Apply Online 2024

Bandhkam Kamgar Apply Online 2024 मित्रांनो नोंदणीकृत बांधकाम कामगार योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्यात करण्यात आलेलेई असून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त कामगारांनी घेण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.या योजने अंतर्गत राज्य सरकार नोंदणीकृत बांधकाम कामगार यांना सेफ्टी कीट,भांडी सेट आणि त्यासोबत अपघाती विमा आणि इतर देखील अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काम केल्याचा 90 दिवसांचा दाखला ज्यावर ठेकेदार आणि ग्रामसेवक यांचा सही आणि शिक्का असणे आवश्यक असणार आहे हा दाखला तुम्हाला खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन त्याची नोंदणी करावी लागणार आहे.ज्यामुळे तुम्हाला नोंदणी क्रमांक देखील मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी असणारे स्वयंघोषणा पत्र देखील तुम्हाला खाली देण्यात आले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Bandhkam Kamgar Yojana Registration 2024

इमारत बांधकाम कामगार योजना पात्रता –

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Ladki Bahin May Hafta Date लाडकी बहिण योजना पैसे जमा न झाल्यास करावे लागणार हे काम | Ladki Bahin May Hafta Date
  • अर्ज करण्यासाठी कामगार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
  • अर्ज करण्यासाठी 18 ते 60 वर्ष वयोमर्यादा असावी.
  • उमेदवाराने 90 दिवस काम केलेले असणे आवश्यक आहे.Bandhkam Kamgar Apply Online 2024

इमारत बांधकाम कामगार योजना आवश्यक कागदपत्रे –

  • उमेदवाराचे आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रेशन कार्ड
  • मोबाईल नंबर
  • जन्म प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • 90 दिवस काम केलेले प्रमाणपत्र
कामगार असल्याचे ठेकेदार प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठीक्लिक करा
90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठीक्लिक करा
स्वयंघोषणा प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठीक्लिक करा
Bandhkam Kamgar Apply Online 2024