Bank of Baroda Office Assistant Bharti 2025 मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी बँक ऑफ बडोदा अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार विविध क्षेत्रातील पदवीधर ते पदव्युत्तर पदवीधर उमेदवार पात्र आहेत. ही संपूर्णपणे सरकारी नोकर भरती असल्याने सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना बँक ऑफ बडोदा अंतर्गत वेगवेगळ्या पदासाठी अर्ज करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याची लिंक अधिकृत वेबसाईट, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, पदांची नावे याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे तुम्ही देखील या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकता.Bank of Baroda Office Assistant Online Apply 2025
Bank of Baroda Office Assistant Jobs 2025
Bank of Baroda announced recruitement process for vacant posts and to apply for this post candidates needs to submit their application online.There are 0500 posts to which candidates can apply the last date to apply for this job is 23 May 2025.Interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Bank of Baroda Office Assistant Recruitement 2025
भरतीचे नाव – बँक ऑफ बडोदा भरती 2025
भरती विभाग – BOB विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती प्रकार – या भरतीमध्ये कायमस्वरूपी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
Bank of Baroda Office Assistant Salary 2025
वेतनश्रेणी – Rs.19000-38000/-
वयोमर्यादा – 21 ते 65 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
पदाचे नाव – भरतीमध्ये ऑफिस असिस्टंट (शिपाई) पदासाठी भरती केली जाणार आहे.
Bank of Baroda Office Assistant Vacancy 2025
अर्ज शुल्क – नाही
अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
⚠️ महत्वाची माहिती : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घेयची आहे आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुकी होत असतात त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.
निवडप्रक्रिया – या नोकर भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड परीक्षाद्वारे केली जाणार असल्याची माहिती आहे.
Bank of Baroda Office Assistant Last Date
अर्ज करण्याची मुदत – सदरील भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 23 मे 2025 हि शेवटची मुदत देण्यात आलेली आहे.
शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास झालेला असावा.अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.
Bank of Baroda Office Assistant Bharti 2025 Apply Online Link
सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.
आवश्यक शुल्क भरल्यावरच अर्ज सबमिट होणार आहेत.
अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.
भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.
भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.Bank of Baroda Office Assistant Job Vacancy 2025
या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा
या भरतीचा अर्ज करण्यासाठी – क्लिक करा
इतर भरती जाहिराती पाहण्यासाठी – क्लिक करा
