BECIL Recruitement 2024 ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर तसेच कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असून सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहे.
BECIL Jobs Notification 2024
सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 30 जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली असून यामध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवार अर्ज करू शकणार आहे. उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे अथवा थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे आणि यासाठी आवश्यक शुल्क उमेदवारांना भरावे लागणारा आहे. निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी आणि कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच BECIL विभाग अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि दहावी पास बारावी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
BECIL Bharti 2024 Marathi
शैक्षणिक पात्रता –
- डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कम्प्युटर सायन्स विषयातून पदवीधर असावा. सोबत उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील 01 वर्षांचा अनुभव असावा.
- कनिष्ठ सहाय्यक अथवा मल्टी टास्किंग स्टाफ या पताचा अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी पास असावा. उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील 01 वर्षाचा अनुभव असावा.
शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायची आहे.BECIL Recruitement 2024
वयोमर्यादा – 30 ते 55 वर्ष
परीक्षा शुल्क – Rs.885/- (SC/ST Rs.531/-)
अर्ज करण्याची मुदत – 30 जुलै २०२४
नोकरीचे ठिकाण – मुंबई,महाराष्ट्र
वेतनश्रेणी –
- डेटा एन्ट्री ऑपरेटर Rs.29580/- महिना
- मल्टी टास्किंग स्टाफ Rs.27000/- महिना
निवडप्रक्रिया – परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या वेबसाईट/लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.
आवश्यक असलेली शुल्क उमेदवारांनी भरायची आहे.
अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.
भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.
भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.