बृहन्मुंबई महानगर पालिका अंतर्गत 1846 जागा ऑनलाईन अर्ज शेवटची संधी | BMC Jobs Recruitement 2024

BMC Jobs Recruitement 2024 मित्रांनो तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि 10वी पास,12वी पास अथवा विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत निघालेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे आता शेवटची संधी असणार आहे कारण या भरतीचा अर्ज करण्यासाठी आज म्हणजे दिनांक 21 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. तुम्ही अजूनही या भरतीसाठी तुमचा अर्ज केला नसल्यास आजच खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक करायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

BMC Bharti 2024 Maharashtra

भरतीचे नाव – बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahavitran Latur Bharti 2025 महावितरण अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 20 हजार | Mahavitran Latur Bharti 2025

विभाग – महानगरपालिका विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – कार्यकारी सहाय्यक (लिपिक) या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर मुंबई,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.

हे पण वाचा:
DIAT Pune Recruitement 2025 प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे विभाग अंतर्गत 37 हजार पगार सरकारी नोकरी अर्जाची अंतिम मुदत | DIAT Pune Recruitement 2025

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास,12वी पास अथवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.

पदसंख्या – 1846

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग : 1000 रुपये | मागास प्रवर्ग : 900 रुपये

हे पण वाचा:
IDBI Bank Jobs 2025 IDBI बँक अंतर्गत 0676 जागा पदवीधरांना नोकरी अर्जाचा शेवटचा दिवस | IDBI Bank Jobs 2025

वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष | OBC 03 वर्ष सूट | SC/ST 05 वर्ष सूट

वेतनश्रेणी – 25,500-81,100 रुपये महिना

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.BMC Jobs Recruitement 2024

हे पण वाचा:
IOCL Recruitement 2025 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 1770 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | IOCL Recruitement 2025

अर्ज करण्याची मुदत – 21 सप्टेंबर 2024

BMC Recruitement 2024 Maharashtra Apply Online

सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या वेबसाईट/लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

हे पण वाचा:
ICSI Bharti 2025 ICSI भारतीय कंपनी सचिव संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | ICSI Bharti 2025

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

आवश्यक असलेली शुल्क उमेदवारांनी भरायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

हे पण वाचा:
Indian Railway Bharti 2025 10वी पास साठी रेल्वेत मेगाभरती 9970 जागा 25 हजार पगार शेवटचा दिवस | Indian Railway Bharti 2025

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

BMC Jobs Recruitement 2024

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

हे पण वाचा:
ASRB Bharti 2025 कृषी वैज्ञानिक विभाग अंतर्गत 0585 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 56 हजार | ASRB Bharti 2025

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – क्लिक करा