BNPMIPL Bharti 2024 मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण देशातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि दहावी पास,बारावी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
BNPMIPL अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण देशभरात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 30 जून 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
BNPMIPL Recruitement 2024
या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये प्रोसेस असिस्टंट ग्रेड-| या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण ३९ रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान 10वी पास,12वी पास अथवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.
बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.
BNPMIPL Job Vacancy 2024 Apply Online
संस्थेचे नाव – बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड भरती 2024
विभाग – बँक नोट पेपर मिल विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव – प्रोसेस असिस्टंट ग्रेड-| या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी पास असावा सोबत उमेदवाराने ITI NCVT किंवा ६०% गुणांसह डिप्लोमा/B.Sc.केमिस्ट्री अथवा कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा.
पदसंख्या – ३९
अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गासाठी ₹600 शुल्क असणार आहे.
- मागास व राखीव प्रवर्गासाठी रुपये 200 शुल्क असणार आहे.
वेतनश्रेणी – 24500/- रुपये महिना
अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
या भरतीची जाहिरात pdf पहा | क्लिक करा |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करा | क्लिक करा |
इतर चालू नोकरी अपडेट्स पहा | क्लिक करा |
अर्ज करण्याची मुदत – 30 जून 2024
निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे
भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.BNPMIPL Bharti 2024
- GMC कोल्हापूर अंतर्गत 10वी पास ते पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 63200 | GMC Kolhapur Bharti 2025
- 10वी पास साठी महावितरण अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी 0228 जागा | Mahavitran Nanded Bharti 2025
- महाराष्ट्र राज्य लेखा व कोषागार विभाग 10वी ते पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 45 हजार | Mahakosh Vibhag Bharti 2025
- MIDC अंतर्गत 10वी पास उमेदवारांना 0779 जागा नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 35 हजार | MIDC Bharti 2025
- कोचीन शिपयार्ड लि.अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरभरती | Cochin Shipyard Bharti 2024