लिपिक पदासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेत 0358 जागांसाठी पदवीधरांना नोकरीच्या संधी | CDCC Bank Recruitement 2024

CDCC Bank Recruitement 2024 मित्रांनो तुम्हीदेखील चांगल्या नोकरीच्या शोधात असल्यास जिल्हा मध्यवर्ती बँक अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक लि. अंतर्गत निघालेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे संधी असणार आहे.सदरील भरतीसाठी उमेदवारांनी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत.कारण या भरतीचा अर्ज करण्यासाठी आज म्हणजे दिनांक 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. तुम्ही अजूनही या भरतीसाठी तुमचा अर्ज केला नसल्यास आजच खाली दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक करायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

CDCC Bank Bharti 2024

भरतीचे नाव – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
SAI Bharti 2025 भारतीय क्रिडा प्राधिकरण विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 70 हजार | SAI Bharti 2025

विभाग – जिल्हा बँक विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – लिपिक आणि शिपाई

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.

हे पण वाचा:
ICAR-CIRCOT Bharti 2025 कापूस तंत्रज्ञान संशोधन विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 30 हजार | ICAR-CIRCOT Bharti 2025

वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष

वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.CDCC Bank Recruitement 2024

हे पण वाचा:
ECHS Mumbai Bharti 2025 ECHS विभाग मुंबई अंतर्गत 8वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 35 हजार | ECHS Mumbai Bharti 2025

पदसंख्या – 358

अर्ज शुल्क – 560 रुपये

निवड – परीक्षा

हे पण वाचा:
Homi Bhabha Center Mumbai Bharti 2025 विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 40 हजार | Homi Bhabha Center Mumbai Bharti 2025

CDCC Bank Recruitement 2024 Apply Online

सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

हे पण वाचा:
IGR Maharashtra Bharti 2025 नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 40 हजार | IGR Maharashtra Bharti 2025

आवश्यक शुल्क भरल्यावरच अर्ज सबमिट होणार आहेत.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

हे पण वाचा:
ZP Nagpur Bharti 2025 जिल्हा परिषद विभाग नागपूर अंतर्गत 12वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 25 हजार | ZP Nagpur Bharti 2025

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी – क्लिक करा

हे पण वाचा:
Mahagenco Bharti 2025 महाराष्ट्र वीज निर्मिती विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 55 हजार | Mahagenco Bharti 2025
CDCC Bank Recruitement 2024

महत्वाच्या भरती –

जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत पदवीधरांना लिपिक पदासाठी नोकरीच्या संधी | Solapur Zilla Nagari Sahkari Bank Bharti 2024

पाटबंधारे विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 35 हजार | Patbandhare Vibhag Bharti 2024

हे पण वाचा:
AAI Bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 12वी पास साठी सरकारी नोकरी 40 हजार | AAI Bharti 2025

महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत नोकरीच्या संधी पगार 41 हजार महिना | MPSC Krushi Seva Bharti 2024

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीच्या संधी | Maharashtra Bamboo Vikas Mandal Bharti 2024

डिप्लोमा व पदवीधरांना संरक्षण संशोधन संस्था अंतर्गत सरकारी नोकरी | DRDO Jobs Notification 2024

हे पण वाचा:
RITES Limited Bharti 2025 RITES लिमिटेड विभाग अंतर्गत 0356 जागांसाठी सरकारी नोकरीच्या संधी पगार 25 हजार | RITES Limited Bharti 2025

हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड अंतर्गत 12वी पास साठी सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | HAL Recruitement 2024