सेन्ट्रल बँकेत नोकरभरती 10वी पास साठी बँकेत सरकारी नोकरीच्या संधी | Central Bank Bharti 2024

Central Bank Bharti 2024 मित्रांनो या भरती अंतर्गत थेट परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे आणि त्यामुळेच 10वी पास असाल तर नक्कीच या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात. सेंट्रल बँक ही एक सरकारी बँक आहे आणि यामुळेच या भरतीसाठी जा उमेदवारांची निवड होणार आहे त्यांन सरकारी नोकरीच मिळणार आहे आणि तीही बँकेत.

या भरतीमध्ये 10 वी पास पासून ते विविध विषयातील पदवीधरांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून शेवटची तारीख 9 जानेवारी 2024 असणार आहे. त्यामुळेच सर्व इच्छुक उमेदवारांनी यापूर्वीच आपले अर्ज सबमिट करायचे आहेत कारण या भरतीसाठी मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Central Bank Recruitement 2024

ही भरती प्रक्रिया 484 पदांसाठी पार पडत आहे. सरकारी बँकिंग क्षेत्रात एवढ्या जास्त पदांसाठी भरती म्हणजेच ही एक मेगा भरती म्हणावी लागेल सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर या जाहिराती बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे 10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरी हे आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
DRDO Maharashtra Bharti 2025 DRDO महाराष्ट्र अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 37 हजार महिना | DRDO Maharashtra Bharti 2025

या भरतीसाठी 20 डिसेंबर 2023 पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 9 जानेवारी 2024 अंतिम मुदत असणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची लिंक तसेच अधिकृत जाहिरात खाली देण्यात आली आहे.10वी पास या शैक्षणिक पात्रतेचे उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करणार असल्याने उमेदवारांना प्रादेशिक भाषेतच परीक्षा करण्याची संधी सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून देण्यात आली आहे. या संधीचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

Central Bank Jobs 2024 Apply Online

अर्ज शुल्क –

  • खुला प्रवर्ग/ ओबीसी प्रवर्ग : ₹850
  • मागासवर्गीय/ माजी सैनिक/ राखीव प्रवर्ग : 175
Central Bank Bharti 2024

वयोमर्यादा –

हे पण वाचा:
SBI Mumbai Bharti 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 65 हजार | SBI Mumbai Bharti 2025
  • खुला प्रवर्ग : 18 वर्ष ते 26 वर्षे
  • ओबीसी प्रवर्ग : तीन वर्ष सूट
  • मागासवर्गीय प्रवर्ग : पाच वर्ष सूट

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज करण्यास सुरुवात : 20 डिसेंबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जानेवारी 2024

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आणि त्यासाठी सर्व उमेदवारांनी खालील दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करायचे आहेत.दहावी पास ते पदवीधर सर्वच उमेदवार या जॉबसाठी अर्ज करू शकणार आहेत आणि यासाठी परीक्षेद्वारे निवड करण्यात येणार आहे.सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया हि देशातील नावाजलेली बँक असल्याने या भरतीसाठी देशभरातून अनेक उमेदवार अर्ज करणार आहेत.Central Bank Bharti 2024

या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी – इथे क्लिक करा

हे पण वाचा:
पुणे महानगरपालिका मध्ये पदवीधरांना विविध पदांसाठी सरकारी नोकरी पगार 40 हजार | Pune Mahapalika Bharti 2025

या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी – इथे क्लिक करा