CIFE Mumbai Bharti 2024 | 10वी,12वी पास साठी CIFE अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी

CIFE Mumbai Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच सेन्ट्रल इन्स्टीट्युट ऑफ फिशरीज एज्युकेशन अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि दहावी पास,बारावी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

सेन्ट्रल इन्स्टीट्युट ऑफ फिशरीज एज्युकेशन अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 2१ जून 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

CIFE Mumbai Recruitement 2024

CIFE अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या पत्त्यावर स्वत: जाऊन किंवा पोस्टाने तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.

या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ,अप्पर डिव्हिजन क्लर्क,असिस्टंट,लोवर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण ५४ रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.

CIFE Mumbai Jobs Apply Online Link

संस्थेचे नाव – सेन्ट्रल इन्स्टीट्युट ऑफ फिशरीज एज्युकेशन भरती 2024

विभाग – CIFE विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ,अप्पर डिव्हिजन क्लर्क,असिस्टंट,लोवर डिव्हिजन क्लर्क या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर मुंबई, महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी पास, 12 वी पास किंवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पाहायची आहे.

पदसंख्या – ५४

अर्ज शुल्क – नाही

वेतनश्रेणी –

  • मल्टी टास्किंग स्टाफ : Rs.5200 – Rs.20,200/-
  • अप्पर डिव्हिजन क्लर्क : Rs.9300 – Rs.34,800/-
  • लोवर डिव्हिजन क्लर्क : Rs.5200 – Rs.20,200/-
  • असिस्टंट : Rs.5200 – Rs.20,200/-

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – २१ जून 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता – के.एल.मीना,मुख्य प्रशासन अधिकारी,ICAR-सेन्ट्रल इन्स्टीट्युट ऑफ फिशरीज एज्युकेशन,मुंबई

निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे किंवा मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

अर्ज करण्यासाठी सूचना –

  • या भरतीसाठी केवळ ऑफलाईन पद्धतीनेच परत स्वीकारले जाणार आहेत.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्रे पाठवायचे आहेत.
  • या भरती बद्दलची अधिकची माहिती तुम्ही संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर देखील पाहू शकणार आहात.
  • अर्ज करत असताना सर्व माहिती तपासूनच अर्ज करायचे आहेत.
  • निवड प्रक्रियेचा संपूर्ण अधिकार संस्थेकडे असणार आहे आणि यावर कोणताही उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाही.
  • चांगल्या पगाराच्या नोकरीच्या सुद्धा तुम्ही असल्यास नक्कीच या भरतीसाठी तुम्ही तुमचा अर्ज करू शकणार आहात.CIFE Mumbai Bharti 2024
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
CIFE Mumbai Bharti 2024

या भरतीची अधिकृत जाहिरात पहा – क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – क्लिक करा

इतर चालू नोकरभरती पाहण्यासाठी – क्लिक करा