Cochin Shipyard Bharti 2024 मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुम्हाला कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि 4थी पास,10वी पास उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत निघालेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे शेवटची संधी असणार आहे.सदरील भरतीसाठी उमेदवारांनी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत.कारण या भरतीचा अर्ज करण्यासाठी आज म्हणजे दिनांक 29 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. तुम्ही अजूनही या भरतीसाठी तुमचा अर्ज केला नसल्यास आजच खाली दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक करायचे आहेत.
Cochin Shipyard Job Vacancy 2024
भरतीचे नाव – कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती 2024
विभाग – शिपयार्ड विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव – स्काफफोल्डर आणि सेमी स्किल्ड रिगर
वयोमर्यादा – 18-30 वर्ष (OBC : 03 | SC/ST : 05 वर्ष सूट)
वेतनश्रेणी – Rs.22,100 – Rs.23,400/-
अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज करण्याची मुदत – 29 नोव्हेंबर 2024
शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार 4थी पास ते 10वी पास असावा.Cochin Shipyard Bharti 2024
पदसंख्या – 071
अर्ज शुल्क – 200 (SC/ST/PWD : शुल्क नाही)
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
Cochin Shipyard Bharti 2024 Apply Online
सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.
अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.
भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.
भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.
या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा
या भरतीचा अर्ज करण्यासाठी – क्लिक करा
महत्वाच्या भरती –
महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत नोकरीच्या संधी पगार 41 हजार महिना | MPSC Krushi Seva Bharti 2024