12वी पास साठी DFSL मध्ये नोकरीच्या संधी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस | DFSL Recruitement 2024

DFSL Recruitement 2024 मित्रांनो तुम्ही देखील चांगल्या पगाराचा सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठी न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय अंतर्गत विविध पदांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया सुरू आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी आता उमेदवारांकडे शेवटची संधी असणार आहे आणि बारावी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

DFSL अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 27 फेब्रुवारी 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

DFSL Bharti 2024

न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचलनालय मुंबई अंतर्गत निघालेल्या या भरतीमध्ये संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. मित्रांनो सदरील भरतीसाठी गेली महिन्याभरापासून उमेदवारांचे अर्ज प्रक्रिया सुरू आहे. आणि आज म्हणजेच 27 फेब्रुवारी 2024 ला सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे शेवटची संधी असणार आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Bombay High Court Driver Bharti 2025 10वी पास उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत सरकारी नोकरी पगार 29 हजार | Bombay High Court Driver Bharti 2025

सदरच्या भरती प्रक्रिये अंतर्गत वैज्ञानिक सहाय्यक (गट क), वैज्ञानिक सहाय्यक ( सायबर क्राईम), वैज्ञानिक सहाय्यक ( मानसशास्त्र ), सीनियर लॅबोरेटरी असिस्टंट (गट क), वरिष्ठ लिपिक ( भांडार), मॅनेजर कॅन्टीन ( गट क) आणि ज्युनिअर लॅबरोटरी असिस्टंट अशा विविध क्षेत्रातील पदांसाठीची भरती केली जाणार आहे. यामध्ये उमेदवार त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करू शकणार आहेत.

मित्रांनो या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आज शेवटची संधी असणार आहे. न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार सदरच्या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची मुदत वाढ दिली जाणार नाही. आणि त्यामुळेच या चांगल्या नोकरी भरतीचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आजचा शेवटचा दिवस आहे.

DFSL Job Vacancy 2024

भरतीचे नाव – न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई भरती 2024

हे पण वाचा:
NIA Bharti 2025 राष्ट्रीय तपास संस्था (NIA) अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी पगार 45 हजार | NIA Bharti 2025

विभाग – सरकारी नोकरी

पदाचे नाव – वैज्ञानिक सहाय्यक (गट क), वैज्ञानिक सहाय्यक ( सायबर क्राईम), वैज्ञानिक सहाय्यक ( मानसशास्त्र ), सीनियर लॅबोरेटरी असिस्टंट (गट क), वरिष्ठ लिपिक ( भांडार), मॅनेजर कॅन्टीन ( गट क) आणि ज्युनिअर लॅबरोटरी असिस्टंट

पदसंख्या – 125

हे पण वाचा:
NCSM Bharti 2025 राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद अंतर्गत 10वी ते पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | NCSM Bharti 2025

शैक्षणिक पात्रता –

  • वैज्ञानिक सहाय्यक (गट क) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून विज्ञान शाखेतील केमिस्ट्री विषयातील पदवी असावी.
  • वैज्ञानिक सहाय्यक ( सायबर क्राईम, टेप विश्लेषण) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून विज्ञान शाखेतील पदवी असावी ज्यामध्ये फिजिक्स, कॉम्प्युटर, आयटी हे विषय असावी किंवा अभियंता पदवी असावी.
  • वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त मंडळ किंवा विद्यापीठातून मानसशास्त्र विषयातील द्वितीय श्रेणी मधून पदवी असावी.
  • सीनियर लॅबोरेटरी असिस्टंट या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्ड किंवा मंडळातून विज्ञान शाखेतून बारावी पास असावा.
  • वरिष्ठ लिपिक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड किंवा मंडळातून विज्ञान शाखेतून बारावी पास असावा.
  • ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट या पदाचा अर्ज करण्यासाठी देखील उमेदवार मान्यता प्राप्त बोर्ड किंवा मंडळातून विज्ञान शाखेत म्हणून बारावी पास असावा.
  • मॅनेजर कॅन्टीन या पदाचा अर्थ करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास असावा व सोबत तीन वर्षांचा केटरिंग क्षेत्रातील अनुभव असावा.

नोकरीचे ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

हे पण वाचा:
SAI Vacancy 2025 केंद्रीय क्रिडा प्राधिकरण विभाग मध्ये पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी | SAI Vacancy 2025

वयोमर्यादा –

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 18 वर्षे ते 28 वर्ष वयोमर्यादा असणार आहे.
  • ओबीसी प्रवर्गासाठी 03 वर्षांची सूट असणार आहे.
  • एससी/ एसटी/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 05 वर्षांची सूट असणार आहे.

वेतनश्रेणी – 21700 ते 1,24,000 रुपये महिना

अर्ज शुल्क –

हे पण वाचा:
Solapur Mahanagarpalika Bharti 2025 सोलापूर महानगरपालिका अंतर्गत 12वी ते पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 30 हजार | Solapur Mahanagarpalika Bharti 2025
  • खुल्या प्रवर्गासाठी ₹1000 शुल्क असणार आहे.
  • मागास व राखीव प्रवर्गासाठी रुपये 900 शुल्क असणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम मुदत – 27 फेब्रुवारी 2024

DFSL Recruitement 2024 Apply Online

आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • ओळखीचा पुरावा
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल
  • कास्ट व्हॅलेडीटी

या भरतीचा अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

हे पण वाचा:
Pashudhan Paryavekshak Bharti 2025 MPSC अंतर्गत पशुधन अधिकारी मेगाभरती 2795 जागा पदवीधरांना नोकरी | Pashudhan Paryavekshak Bharti 2025

वेबसाईट ओपन होत नसल्यास मोबाईल वर स्क्रीन रोटेट करून “शो डेस्कटॉप साईट ” वर क्लिक करायचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद केले जाईल.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर पाहायची आहे शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहून मगच उमेदवारांनी या भरतीसाठी आपला अर्ज करायचा आहे.

हे पण वाचा:
ESIC Vacancy 2025 कर्मचारी विमा विभाग मध्ये पदवीधरांना सरकारी नोकरी 0558 जागा | ESIC Vacancy 2025

आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ते क्लिअर असावे याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे. फोटो सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.

अर्ज करत असताना तुमचा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे कारण भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला ई-मेल आयडी व मोबाईल नंबर द्वारे पाठवले जाणार आहेत.

DFSL Recruitement 2024

अर्ज सबमिट करताना पुन्हा एकदा सर्व माहिती व्यवस्थित तपासून घ्यायची आहे एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

हे पण वाचा:
MSC Bank Vacancy 2025 MSC महाराष्ट्र सहकारी बँक पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 81 हजार शेवटचा दिवस | MSC Bank Vacancy 2025

अर्ज करण्याचे शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
या भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
नमो रोजगार मेळावा नोंदणी करण्यासाठीइथे क्लिक करा

हे पण वाचा:
MPKV Rahuri Recruitement 2025 महात्मा फुले कृषी विद्यापीठ मध्ये 30 हजार पगार पदवीधरांना सरकारी नोकरी | MPKV Rahuri Recruitement 2025