डिप्लोमा व पदवीधरांना संरक्षण संशोधन संस्था अंतर्गत सरकारी नोकरी | DRDO Jobs Notification 2024

DRDO Jobs Notification 2024 नमस्कार मित्रांनो तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि डिप्लोमा पास अथवा विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

संरक्षण संशोधन संस्था अंतर्गत निघालेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे आता शेवटची संधी असणार आहे कारण या भरतीचा अर्ज करण्यासाठी आज म्हणजे दिनांक 07 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. तुम्ही अजूनही या भरतीसाठी तुमचा अर्ज केला नसल्यास आजच खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक करायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

DRDO Vacancy 2024 Maharashtra

भरतीचे नाव – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती 2024

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
ESIC Jobs 2025 कर्मचारी राज्य विमा विभाग मध्ये पदवीधरांना सरकारी नोकरी 0558 जागा पगार 67 हजार | ESIC Jobs 2025

विभाग – संरक्षण विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी,तंत्रज्ञ शिकाऊ प्रशिक्षणार्थी या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.

हे पण वाचा:
Bombay High Court Bharti 2025 मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरीच्या संधी पगार 30 हजार | Bombay High Court Bharti 2025

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून डिप्लोमा पास अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.DRDO Jobs Notification 2024

पदसंख्या – 55

अर्ज शुल्क – नाही

हे पण वाचा:
Bank of Baroda Peon Bharti 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत 10वी पास सरकारी नोकरीच्या संधी पगार 38 हजार | Bank of Baroda Peon Bharti 2025

वयोमर्यादा – 18 ते 55 वर्ष

वेतनश्रेणी – 8,000 ते 9,000 रुपये महिना

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

हे पण वाचा:
Pune Customs Bharti 2025 पुणे कस्टम्स अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी पगार 30 हजार | Pune Customs Bharti 2025

अर्ज करण्याची मुदत – 07 ऑक्टोबर 2024

अर्ज पाठविण्यासाठी इमेल[email protected]

निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

हे पण वाचा:
Exim Bank Bharti 2025 भारतीय आयात निर्यात बँक अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 32 हजार | Exim Bank Bharti 2025

DRDO Jobs Notification 2024 Apply Online

सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या वेबसाईट/लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्याची मुदत 07 ऑक्टोबर 2024 पर्यंत असणार आहे.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Offline Application 2025 पुणे महापालिका अंतर्गत पदवीधरांना 40 हजार पगार सरकारी नोकरीच्या संधी | Pune Mahanagarpalika Recruitement 2025

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

आवश्यक असलेली शुल्क उमेदवारांनी भरायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

हे पण वाचा:
Indian Airforce Bharti 2025 भारतीय हवाई दल अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी पगार 30 हजार | Indian Airforce Bharti 2025

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

हे पण वाचा:
Solapur Science Center Bharti 2025 विज्ञान केंद्र अंतर्गत 10वी ते पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 25 हजार | Solapur Science Center Bharti 2025

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – क्लिक करा

DRDO Jobs Notification 2024

महत्वाच्या भरती –

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात 1130 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | CISF Bharti 2024

हे पण वाचा:
ESIC Bharti 2025 कर्मचारी राज्य विमा विभाग अंतर्गत 0558 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी | ESIC Bharti 2025

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभाग अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी | Maha Food Bharti 2024

NIACL Recruitement Maharashtra 2024 | न्यु इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी

ADCC Bank Bharti 2024 | नगर जिल्हा मध्यवर्ती बँक 700 जागांसाठी भरती

हे पण वाचा:
MAT-Mumbai-Recruitement-2025 10वी पास वर महाराष्ट्र प्रशासकीय न्याय विभाग मध्ये सरकारी नोकरी 20 हजार पगार | MAT Mumbai Recruitement 2025

पुणे महानगर पालिकेत 681 जागांची भरती ऑनलाईन अर्जप्रक्रिया | CMYKPY Pune Recruitement 2024

Mahapareshan Baramati Bharti 2024 : महापारेषण बारामती अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी

SSC मेगाभरती 39481 जागा सरकारी नोकरी 10वी पास साठी नोकरी | SSC GD Bharti 2024

हे पण वाचा:
Ladki Bahin New Form लाडकी बहिण नवीन अर्ज सुरु होणार ? उर्वरित महिलांना अर्ज करता येणार का ? Ladki Bahin New Form

Leave a Comment