कर्मचारी राज्य विमा विभाग अंतर्गत 0558 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी | ESIC Bharti 2025

ESIC Bharti 2025 मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी कर्मचारी राज्य विमा विभाग अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर उमेदवार पात्र आहेत. ही संपूर्णपणे सरकारी नोकर भरती असल्याने सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना कर्मचारी राज्य विमा विभाग अंतर्गत वेगवेगळ्या पदासाठी अर्ज करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याची लिंक अधिकृत वेबसाईट, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, पदांची नावे याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे तुम्ही देखील या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकता.ESIC Offline Application 2025

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ESIC Jobs Recruitement 2025

ESIC Department announced recruitement process for vacant posts and to apply for this post candidates needs to submit their application offline.There are various vacant posts to which candidates can apply the last date to apply for this job is 26 May 2025.Interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.ESIC Bharti 2025

भरतीचे नाव – कर्मचारी राज्य विमा विभाग भरती 2025

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Bombay High Court Bharti 2025 मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरीच्या संधी पगार 30 हजार | Bombay High Court Bharti 2025

भरती विभाग – ESIC विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती प्रकार – या भरतीमध्ये कायमस्वरूपी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव – भरतीमध्ये स्पेशालिस्ट ग्रेड-|| (वरिष्ठ स्केल),स्पेशालिस्ट ग्रेड-|| (ज्युनियर स्केल) पदासाठी भरती केली जाणार आहे.

हे पण वाचा:
Bank of Baroda Peon Bharti 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत 10वी पास सरकारी नोकरीच्या संधी पगार 38 हजार | Bank of Baroda Peon Bharti 2025

ESIC Jobs 2025 Salary Details

पदसंख्या – या भरती प्रक्रिये अंतर्गत 0558 रिक्त जागांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

वयोमर्यादा – 25 ते 45 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

वेतनश्रेणी – Rs.67700-78,800/- महिना

हे पण वाचा:
Pune Customs Bharti 2025 पुणे कस्टम्स अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी पगार 30 हजार | Pune Customs Bharti 2025

ESIC Jobs Notification 2025

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर असावा.अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.

अर्ज शुल्क – अर्ज करण्यास शुल्क नाही.

हे पण वाचा:
Exim Bank Bharti 2025 भारतीय आयात निर्यात बँक अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 32 हजार | Exim Bank Bharti 2025

निवडप्रक्रिया – या नोकर भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार असल्याची माहिती आहे.

अर्ज करण्याची मुदत – सदरील भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 26 मे 2025 हि शेवटची मुदत देण्यात आलेली आहे.

⚠️ महत्वाची माहिती : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घेयची आहे आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुकी होत असतात त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Offline Application 2025 पुणे महापालिका अंतर्गत पदवीधरांना 40 हजार पगार सरकारी नोकरीच्या संधी | Pune Mahanagarpalika Recruitement 2025

ESIC Bharti 2025 Application Process

सदरील भरतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

हे पण वाचा:
Indian Airforce Bharti 2025 भारतीय हवाई दल अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी पगार 30 हजार | Indian Airforce Bharti 2025

आवश्यक शुल्क भरल्यावरच अर्ज सबमिट होणार आहेत.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

हे पण वाचा:
Solapur Science Center Bharti 2025 विज्ञान केंद्र अंतर्गत 10वी ते पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 25 हजार | Solapur Science Center Bharti 2025

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

इतर भरती जाहिराती पाहण्यासाठी – क्लिक करा

हे पण वाचा:
MAT-Mumbai-Recruitement-2025 10वी पास वर महाराष्ट्र प्रशासकीय न्याय विभाग मध्ये सरकारी नोकरी 20 हजार पगार | MAT Mumbai Recruitement 2025
ESIC Bharti 2025