Fssai Bharti 2024 : अन्न सुरक्षा व मानक विभाग अंतर्गत 12वी पास साठी सरकारी नोकरी अंतिम मुदत

Fssai Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच अन्न सुरक्षा व मानक विभाग अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि बारावी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

fssaI अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 18 जुलै 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Fssai Job Vacancy 2024

या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर आणि मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे. कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.

अन्न सुरक्षा व मानक विभाग अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.Fssai Bharti 2024

Fssai Recruitement 2024 Apply Online

संस्थेचे नाव – अन्न सुरक्षा व मानक विभाग भरती 2024

विभाग – fssai विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर आणि मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता

  • डेटा एंट्री ऑपरेटर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.यासोबत उमेदवाराकडे संबंधित विभागातील 01 वर्ष कामाचा अनुभव असावा.
  • मल्टी टास्किंग स्टाफ या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास असावा.यासोबत उमेदवाराकडे संबंधित विभागातील 01 वर्ष कामाचा अनुभव असावा.

अर्ज शुल्क

  • खुला प्रवर्ग Rs.885/-
  • मागास/राखीव प्रवर्ग Rs.531/-

वेतनश्रेणी – Rs.27000/- ते 29850/- रुपये महिना

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई,महाराष्ट्र

अर्ज करण्याची मुदत – 18 जुलै 2024

निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.Fssai Bharti 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Fssai Bharti 2024
भरती अधिकृत जाहिरातक्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकक्लिक करा
इतर चालू नोकरभरती जाहिरातीक्लिक करा