गुप्तचर विभागात नोकरभरती पगार 1 लाख 42 हजार पदवीधरांना संधी | Guptchar Vibhag Bharti 2024

Guptchar Vibhag Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी केंद्रीय गुप्तचर विभाग अंतर्गत मेगा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी विविध क्षेत्रातील पदवीधर पास उमेदवार पात्र आहेत. ही संपूर्णपणे सरकारी नोकर भरती असल्याने सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.

केंद्रीय गुप्तचर विभाग अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 12 जानेवारी 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Guptchar Vibhag Recruitement 2024

केंद्रीय गुप्तचर विभाग म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड 2 या पदासाठीच्या जागांची नोकर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठीच सर्व पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे. 23 डिसेंबर 2023 पासून सुरू झालेल्या अर्ज प्रक्रियेसाठी 12 जानेवारी 2024 पर्यंतचे मुदत देण्यात आले आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
IOCL Recruitement 2025 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 1770 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | IOCL Recruitement 2025

मित्रांनो तुम्ही देखील पदवीधर असाल चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठीच गुप्तचर विभाग अंतर्गत ही भरती प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे या भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना एक लाख बेचाळीस हजार रुपयांपर्यंत महिना पगार मिळणार आहे. आणि त्यामुळेच या भरतीसाठी अनेक उमेदवार अर्ज करणार आहेत.

Intelligence Bureau Recruitement 2024

शैक्षणिक पात्रता –

  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने गेट 2021, २०२२ किंवा 2023 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान या विषयांसह कट ऑफ मार्क मिळवलेले असावेत.
  • अभियंता पदवी इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, संगणक, संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान यांपैकी विषयात घेतलेली असल्यास असेदेखील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून इलेक्ट्रॉनिक्स किंवा भौतिकशास्त्रासह इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, संगणक विज्ञान यांपैकी क्षेत्रांमध्ये तसेच संगणक अनुप्रयोग मध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेले उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

वयोमर्यादा –

हे पण वाचा:
ICSI Bharti 2025 ICSI भारतीय कंपनी सचिव संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | ICSI Bharti 2025
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 18 वर्षे ते 38 वर्ष वयोमर्यादा असणार आहे.
  • ओबीसी प्रवर्गासाठी 03 वर्षांची सूट असणार आहे.
  • एससी/ एसटी/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 05 वर्षांची सूट असणार आहे.

अर्ज शुल्क –

  • खुल्या प्रवर्गासाठी ₹100 शुल्क असणार आहे.
  • मागास व राखीव प्रवर्गासाठी रुपये 100 शुल्क असणार आहे.

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज करण्यास सुरुवात तारीख 23 डिसेंबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024

आवश्यक कागदपत्रे –

हे पण वाचा:
Indian Railway Bharti 2025 10वी पास साठी रेल्वेत मेगाभरती 9970 जागा 25 हजार पगार शेवटचा दिवस | Indian Railway Bharti 2025
  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • ओळखीचा पुरावा
  • शैक्षणिक दाखला
Guptchar Vibhag Bharti 2024
  • जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल
  • कास्ट व्हॅलेडीटी

Guptchar Vibhag Bharti 2024 Apply Online

या भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
या भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
आरोग्य विभाग भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

१.या भरतीसाठी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जाणार आहेत.

२.अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपल्याला अर्ज करायचे आहेत.

३.अर्ज करत असताना सदरील पदासाठी लागणारी पात्रता तपासूनच अर्ज करावा.

हे पण वाचा:
ASRB Bharti 2025 कृषी वैज्ञानिक विभाग अंतर्गत 0585 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 56 हजार | ASRB Bharti 2025

४.अर्ज करत असताना विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे अर्धवट माहिती असल्यास आपला अर्ज अपात्र ठरविला जाईल.

५.संपूर्ण माहिती भरून झाल्यावर सबमिट करण्याआधी व्यवस्थित तपासून घ्यावी.

६.अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची प्रिंट काढावी.

हे पण वाचा:
NABARD Mumbai Bharti 2025 नाबार्ड (कृषी व ग्रामीण विकास बँक) अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 01 लाख | NABARD Mumbai Bharti 2025

७.परीक्षा शुल्क भरल्याशिवाय आपला फॉर्म सबमिट होणार नाही याची नोंद अर्ज करताना घ्यावी.

८.आपला चालू मोबाईल नंबर आणि इमेल आयडी च फॉर्म मध्ये देयचा आहे जेणेकरून आपल्याला पुढील सर्व अपडेट्स मोबाईल नंबर वर आणि इमेल वरच येणार आहेत

९.परीक्षा शुल्क हे न परतावा असते म्हणजे उद्या जरी तुमचा फॉर्म हा काही कारणास्तव अपात्र ठरला तरी तुम्हाला शुल्क परत मिळणार नाही.

हे पण वाचा:
NHM Aurangabad Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | NHM Aurangabad Bharti 2025

१०.एकदा सबमिट केल्यानंतर अर्ज हा पुन्हा एडीट करता येणार नाही त्यामुळे अर्ज सबमिट करण्या आधी व्यवस्थित तपासून पहावा सर्व माहिती एकदा-दोनदा तपासावी आणि मगच तुमचा अर्ज हा सबमिट करावा.

1.You can apply only online for this posts.There is no offline stream available for application.

2.Applications can only be submitted on the official website.

हे पण वाचा:
Rail Land Development Authority Bharti 2025 रेल्वे विकास प्राधिकरण अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 70 हजार | Rail Land Development Authority Bharti 2025

3.Before applying you must check the advertisement first check the qualifications and then you should apply.

4.Application should be filled properly and all the information filled must be true.

5.The applications containing wrong information or details will get rejected.

हे पण वाचा:
Chandrapur Urban Multistate Bharti 2025 अर्बन मल्टीस्टेट अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 30 हजार | Chandrapur Urban Multistate Bharti 2025

6.Give your active mobile number and email ID in application for contact

7.Application can only be submitted after paying the fees hence fees payment is first before submission of form.Guptchar Vibhag Bharti 2024

हे पण वाचा:
Patbandhare Vibhag Bharti 2025 महाराष्ट्र पाटबंधारे विभाग अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 40 हजार | Patbandhare Vibhag Bharti 2025