HPCL Bharti 2024 Marathi | हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

HPCL Bharti 2024 Marathi नमस्कार मित्रांनो तुम्हीदेखील चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

HPCL Jobs Recruitement 2024

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

HPCL अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण देशभरात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 30 जून 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थे मध्ये सदरची भरती प्रक्रिया राबवली जात असून सदरील प्रक्रिये साठी तुम्ही पात्र असल्यास लवकरात लवकर तुम्ही तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करणे अनिवार्य आहे.निवडप्रक्रिया बद्दल बोलायचे झाल्यास याबाबतचे सर्व अधिकार हे संस्थेकडे असणार आहेत.

HPCL Recruitement 2024 Apply Online

या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये विविध पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण २४७ रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.

संस्थेचे नाव – हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024

विभाग – पेट्रोलियम विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – विविध रिक्त पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पाहायची आहे.

पदसंख्या – २४७

अर्ज शुल्क – नाही

वयोमर्यादा – २५ ते 45 वर्ष

र्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – 30 जून 2024

निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.HPCL Bharti 2024 Marathi

अधिकृत जाहिरात pdf – क्लिक करा

ऑनलाईन अर्ज लिंक – क्लिक करा

इतर चालू नोकरभरती अपडेट्स – क्लिक करा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
HPCL Bharti 2024 Marathi
  • या भरतीसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच परत स्वीकारले जाणार आहेत.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकवर अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्रे भरायचे आहेत.
  • या भरती बद्दलची अधिकची माहिती तुम्ही संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर देखील पाहू शकणार आहात.
  • अर्ज करत असताना सर्व माहिती तपासूनच अर्ज करायचे आहेत.
  • निवड प्रक्रियेचा संपूर्ण अधिकार संस्थेकडे असणार आहे आणि यावर कोणताही उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाही.
  • चांगल्या पगाराच्या नोकरीच्या सुद्धा तुम्ही असल्यास नक्कीच या भरतीसाठी तुम्ही तुमचा अर्ज करू शकणार आहात.