IBPS Recruitement 2024 | ग्रामीण बँक अंतर्गत ६१२८ जागा अर्जाची शेवटची संधी

IBPS Recruitement 2024 इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत ग्रामीण बँक विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये क्लर्क (लिपिक) या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक 01 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली आहे.भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे २१ जुलै २०२४ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

IBPS Job Vacancy 2024 Marathi

संस्थेचे नाव – बँकिंग कार्मिक चयन संस्था भरती 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

विभाग – बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahavitran Latur Bharti 2025 महावितरण अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 20 हजार | Mahavitran Latur Bharti 2025

पदाचे नाव – क्लर्क (लिपिक) या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.

हे पण वाचा:
DIAT Pune Recruitement 2025 प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे विभाग अंतर्गत 37 हजार पगार सरकारी नोकरी अर्जाची अंतिम मुदत | DIAT Pune Recruitement 2025

पदसंख्या – ६१२८

अर्ज शुल्क –

  • खुल्या प्रवर्गासाठी ₹850 शुल्क असणार आहे.
  • मागास व राखीव प्रवर्गासाठी रुपये 175 शुल्क असणार आहे.

वेतनश्रेणी – नियमानुसार

हे पण वाचा:
IDBI Bank Jobs 2025 IDBI बँक अंतर्गत 0676 जागा पदवीधरांना नोकरी अर्जाचा शेवटचा दिवस | IDBI Bank Jobs 2025

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – २१ जुलै २०२४

निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे IBPS Recruitement 2024

हे पण वाचा:
IOCL Recruitement 2025 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 1770 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | IOCL Recruitement 2025

IBPS Recruitement 2024 Apply Online

सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या वेबसाईट/लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

हे पण वाचा:
ICSI Bharti 2025 ICSI भारतीय कंपनी सचिव संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | ICSI Bharti 2025

आवश्यक असलेली शुल्क उमेदवारांनी भरायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

हे पण वाचा:
Indian Railway Bharti 2025 10वी पास साठी रेल्वेत मेगाभरती 9970 जागा 25 हजार पगार शेवटचा दिवस | Indian Railway Bharti 2025

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

IBPS Recruitement 2024
भरती अधिकृत जाहिरात pdfक्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकक्लिक करा
इतर चालू नोकरभरती अपडेट्सक्लिक करा

हे पण वाचा:
ASRB Bharti 2025 कृषी वैज्ञानिक विभाग अंतर्गत 0585 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 56 हजार | ASRB Bharti 2025