IDBI बँकेत पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 45 हजार ऑनलाईन अर्ज | IDBI Bank Bharti 2024

IDBI Bank Bharti 2024 मित्रांनो बँकेत चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच नावाजलेली बँक आयडीबीआय बँकेत नोकरीच्या सुवर्ण संधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

आयडीबीआय बँकेत होणाऱ्या या नोकर भरतीसाठी संपूर्ण देशातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया गेली महिन्याभरापासून सुरू असून 26 फेब्रुवारी 2024 ला अंतिम मुदत असणार आहे. या भरतीचा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

IDBI Bank Recruitement 2024

मित्रांनो देशातील काही नावाजलेल्या बँकांमध्ये आयडीबीआय बँकेचे नाव अग्रस्थानी घेतले जाते ग्राहकांना तत्पर सेवा पुरवण्यामध्ये आयडीबीआय बँक नेहमीच अग्रेसर असते आणि त्यामुळेच अत्यंत कमी कालावधीतच संपूर्ण देशात आयडीबीआय बँकेच्या शाखांचे जाळे पसरल्याचे पाहायला मिळते.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MSRTC Sangli Bharti 2025 महाराष्ट्र एसटी महामंडळ अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 25 हजार | MSRTC Sangli Bharti 2025

आणि यादरम्यानच आता कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक म्हणजेच ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर या पदासाठीच्या रिक्त जागांची भरती आयडीबीआय बँकेच्या विविध शाखांमध्ये होणार आहे. सदरील भरती ही संपूर्णपणे सरकारी आणि कायमस्वरूपी असणारा आहे त्यामुळे या भरतीचा अर्थ करण्यासाठी देशभरातून उमेदवार इच्छुक आहेत.

यामध्ये जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे 26 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची अंतिम मुदत असणार आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारे मुदत वाढ देण्यात येणार नाही. कारण 17 मार्च 2024 रोजी या भरतीसाठी ची ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज खाली दिलेल्या लिंक वर जाऊन सबमिट करायचे आहेत.

IDBI Bank Vacancy 2024

भरतीचे नाव – आयडीबीआय बँक भरती 2024

हे पण वाचा:
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 नागपूर महानगरपालिका अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 30 हजार | Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

विभाग – सरकारी नोकरी

पदाचे नाव – PGDBF – प्रोबेशन नंतर – कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता – या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असावी.

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटीक्स लि.अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 01 लाख | HAL Nashik Bharti 2025

पदसंख्या – 500

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

हे पण वाचा:
PMC Bharti 2025 पुणे महानगरपालिका मध्ये 40 हजार पगार पदवीधरांना सरकारी नोकरी शेवटची संधी | PMC Bharti 2025

वयोमर्यादा –

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 20 वर्षे ते 25 वर्ष वयोमर्यादा असणार आहे.
  • ओबीसी प्रवर्गासाठी 03 वर्षांची सूट असणार आहे.
  • एससी/ एसटी/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 05 वर्षांची सूट असणार आहे.

अर्ज शुल्क –

  • खुल्या प्रवर्गासाठी ₹ 1000 शुल्क असणार आहे.
  • मागास व राखीव प्रवर्गासाठी रुपये 200 शुल्क असणार आहे.

महत्वाच्या तारखा –

हे पण वाचा:
Maharashtra Van Vibhag Bharti 2025 महाराष्ट्र वन विभाग जम्बोभरती 12991 जागांसाठी 12वी ते पदवीधरांना सरकारी नोकरी | Maharashtra Van Vibhag Bharti 2025
  • अर्ज करण्यास सुरुवात तारीख 12 फेब्रुवारी 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024

परीक्षेची तारीख – 17 मार्च 2024

IDBI Bank Bharti 2024 Apply Online

आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • ओळखीचा पुरावा
  • शैक्षणिक निकाल
  • जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल
  • कास्ट व्हॅलेडीटी

या भरतीचा अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

हे पण वाचा:
Bank of Baroda Bharti 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 30 हजार | Bank of Baroda Bharti 2025

वेबसाईट ओपन होत नसल्यास मोबाईल वर स्क्रीन रोटेट करून “शो डेस्कटॉप साईट ” वर क्लिक करायचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद केले जाईल.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर पाहायची आहे शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहून मगच उमेदवारांनी या भरतीसाठी आपला अर्ज करायचा आहे.

हे पण वाचा:
NMDC Bharti 2025 राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी पगार 25 हजार | NMDC Bharti 2025

आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ते क्लिअर असावे याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे. फोटो सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.

अर्ज करत असताना तुमचा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे कारण भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला ई-मेल आयडी व मोबाईल नंबर द्वारे पाठवले जाणार आहेत.

अर्ज सबमिट करताना पुन्हा एकदा सर्व माहिती व्यवस्थित तपासून घ्यायची आहे एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

हे पण वाचा:
AAI Recruitement 2025 विमानतळ प्राधिकरण मध्ये पदवीधरांना 70 हजार पगार सरकारी नोकरीच्या संधी | AAI Recruitement 2025
IDBI Bank Bharti 2024

अर्ज करण्याचे शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.

या भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठीइथे क्लिक करा
12वी पास साठी नोकरी अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

हे पण वाचा:
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 नवी मुंबई महापालिका 12वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 40 हजार | Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025