भारतीय तंत्रज्ञान विभाग अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीच्या संधी पगार 25 हजार | IIT Bombay Bharti 2024

IIT Bombay Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील चांगल्या नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच भारतीय तंत्रज्ञान संस्था,मुंबई अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि 12वी पास ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

मित्रांनो या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून तुमचे अर्ज करायचे आहेत.अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 09 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत असणार आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दलची अधिकृत माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक असल्यास तुमच्यासाठी आता शेवटची संधी असणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

IIT Bombay Recruitement 2024

भरतीचे नाव – भारतीय तंत्रज्ञान संस्था,मुंबई भरती 2024

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
IOCL Recruitement 2025 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 1770 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | IOCL Recruitement 2025

विभाग – IIT विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – तांत्रिक अधीक्षक, तांत्रिक अधिकारी, ज्युनियर प्रशिक्षित पदवीधर शिक्षक,प्राथमिक शिक्षक मराठी, प्राथमिक शिक्षक इंग्रजी, विद्यार्थी समुपदेशक, ज्युनिअर प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, तांत्रिक अधिकारी या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर मुंबई,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.

हे पण वाचा:
ICSI Bharti 2025 ICSI भारतीय कंपनी सचिव संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | ICSI Bharti 2025

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार 12वी पास अथवा संबंधित क्षेत्रातून पदवीधर असावा.अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

पदसंख्या – 11

वयोमर्यादा – पदानुसार (जाहिरात पहा)

हे पण वाचा:
Indian Railway Bharti 2025 10वी पास साठी रेल्वेत मेगाभरती 9970 जागा 25 हजार पगार शेवटचा दिवस | Indian Railway Bharti 2025

अर्ज शुल्क – पदानुसार (जाहिरात पहा)

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.IIT Bombay Bharti 2024

निवड प्रक्रिया – परीक्षा

हे पण वाचा:
ASRB Bharti 2025 कृषी वैज्ञानिक विभाग अंतर्गत 0585 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 56 हजार | ASRB Bharti 2025

अर्ज करणे मुदत – 09 ऑक्टोबर 2024

IIT Bombay Bharti 2024 Apply Online

सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या वेबसाईट/लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

हे पण वाचा:
NABARD Mumbai Bharti 2025 नाबार्ड (कृषी व ग्रामीण विकास बँक) अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 01 लाख | NABARD Mumbai Bharti 2025

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

हे पण वाचा:
NHM Aurangabad Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | NHM Aurangabad Bharti 2025

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

भरतीचा अर्ज करण्यासाठी – क्लिक करा

हे पण वाचा:
Rail Land Development Authority Bharti 2025 रेल्वे विकास प्राधिकरण अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 70 हजार | Rail Land Development Authority Bharti 2025
IIT Bombay Bharti 2024

महत्वाच्या भरती –

ADCC Bank Bharti 2024 | नगर जिल्हा मध्यवर्ती बँक 700 जागांसाठी भरती

पुणे महानगर पालिकेत 681 जागांची भरती ऑनलाईन अर्जप्रक्रिया | CMYKPY Pune Recruitement 2024

हे पण वाचा:
Chandrapur Urban Multistate Bharti 2025 अर्बन मल्टीस्टेट अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 30 हजार | Chandrapur Urban Multistate Bharti 2025

Mahapareshan Baramati Bharti 2024 : महापारेषण बारामती अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी

SSC मेगाभरती 39481 जागा सरकारी नोकरी 10वी पास साठी नोकरी | SSC GD Bharti 2024

हे पण वाचा:
Patbandhare Vibhag Bharti 2025 महाराष्ट्र पाटबंधारे विभाग अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 40 हजार | Patbandhare Vibhag Bharti 2025