IITM Pune Recruitement 2024 मित्रांनो पुणे मधील भारतीय उष्णकटिबंधीय हवामान शास्त्र संस्था अंतर्गत निघालेल्या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया मागील काही दिवसांपासून सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच तुम्ही खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुमचे अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायची आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे अथवा परीक्षा द्वारे केली जाणार आहे आणि त्यामुळेच नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना यामध्ये चांगली संधी निर्माण झाली आहे.
IITM Pune Bharti 2024 Notification
भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे ही देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या विभागांपैकी एक असलेल्या या विभागांमध्ये MRFP संशोधन फेलो या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी मिळणार असल्याने लवकरात लवकर तुम्ही या भरतीचा अर्ज करायचा आहे या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क देखील उमेदवारांकडून घेतले जाणार नसल्याने ही एक चांगली नोकर भरती प्रक्रिया आहे.
संस्थेचे नाव – भारतीय उष्णकटिबंधीय हवामान शास्त्र संस्था भरती 2024
विभाग – IITM विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव – MRFP संशोधन फेलो या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर पुणे, महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता – उमेदवार M.Sc अथवा M.Tech पदवीधर असावा.
पदसंख्या – 34
अर्ज शुल्क – नाही
वयोमर्यादा – २२ ते २८ वर्ष
वेतनश्रेणी – Rs.37000/- रुपये महिना
अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज करण्याची मुदत – 10 ऑगस्ट 2024
निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे
भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.IITM Pune Recruitement 2024
IITM Pune Recruitement 2024 Apply Online
सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या वेबसाईट/लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.
आवश्यक असलेली शुल्क उमेदवारांनी भरायची आहे.
अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.
भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.
भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.