आयकर विभाग अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरी | Income Tax Department Bharti 2024

Income Tax Department Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आयकर विभाग यांच्या अंतर्गत केंद्र सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या असून तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असल्यास या भरतीसाठी तुमचा अर्ज करायचा आहे. या भरतीमध्ये जाहिरातीनुसार प्रकाशित केल्यानुसार यामध्ये 25 रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे आणि निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी दिली जाणार आहे.

सदरच्या भरतीमध्ये कॅन्टीन अटेंडंट या पदासाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत आणि यासाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 22 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे आणि या अंतिम मुदत संपण्याआधी तुम्ही तुमची अर्ज करायचे आहेत. भरतीची जाहिरात व इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे ही माहिती पाहून तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Income Tax Department Recruitement 2024

भरतीचे नाव – आयकर विभाग भरती 2024

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
IOCL Recruitement 2025 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 1770 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | IOCL Recruitement 2025

विभाग – Income Tax विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – कॅन्टीन अटेंडंट या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण देशात नोकरी मिळणार आहे.

हे पण वाचा:
ICSI Bharti 2025 ICSI भारतीय कंपनी सचिव संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | ICSI Bharti 2025

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी पास असावा.

पदसंख्या – 25

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष असावे. (OBC – 03 वर्ष सूट) (SC/ST – 05 वर्ष सूट)

हे पण वाचा:
Indian Railway Bharti 2025 10वी पास साठी रेल्वेत मेगाभरती 9970 जागा 25 हजार पगार शेवटचा दिवस | Indian Railway Bharti 2025

वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज शुल्क – शुल्क नाही

हे पण वाचा:
ASRB Bharti 2025 कृषी वैज्ञानिक विभाग अंतर्गत 0585 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 56 हजार | ASRB Bharti 2025

निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.Income Tax Department Bharti 2024

अर्ज मुदत – 22 सप्टेंबर 2024

Income Tax Department Bharti 2024 Apply Online

सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या वेबसाईट/लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

हे पण वाचा:
NABARD Mumbai Bharti 2025 नाबार्ड (कृषी व ग्रामीण विकास बँक) अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 01 लाख | NABARD Mumbai Bharti 2025

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

हे पण वाचा:
NHM Aurangabad Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | NHM Aurangabad Bharti 2025

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

हे पण वाचा:
Rail Land Development Authority Bharti 2025 रेल्वे विकास प्राधिकरण अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 70 हजार | Rail Land Development Authority Bharti 2025

भरतीचा अर्ज करण्यासाठी – क्लिक करा

Income Tax Department Bharti 2024

महत्वाच्या भरती –

SSC मेगाभरती 39481 जागा सरकारी नोकरी 10वी पास साठी नोकरी | SSC GD Bharti 2024

हे पण वाचा:
Chandrapur Urban Multistate Bharti 2025 अर्बन मल्टीस्टेट अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 30 हजार | Chandrapur Urban Multistate Bharti 2025

Mahapareshan Baramati Bharti 2024 : महापारेषण बारामती अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी

भारतीय रेल्वे अंतर्गत मेगाभरती 14298 जागा टेक्नीशियन पदाची भरती | Railway Technician Bharti 2024

हे पण वाचा:
Patbandhare Vibhag Bharti 2025 महाराष्ट्र पाटबंधारे विभाग अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 40 हजार | Patbandhare Vibhag Bharti 2025