भारतीय डाक विभाग मेगाभरती 44228 जागा 10वी पास साठी नोकरी थेट निवड | India Post Bharti 2024

India Post Bharti 2024 भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती सुरू झाली असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार केवळ 10वी पास असणे आवश्यक असणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांची कोणत्याही प्रकारची परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही उमेदवारांची निवड ही थेट केली जाणार आहे आणि यामध्ये फक्त कागदपत्रांची पडताळणी करून उमेदवारांना नोकरी दिली जाणार आहे.

भारतीय डाक विभाग भरती उपलब्ध पदे व पात्रता

ग्रामीण डाक सेवक अंतर्गत येणाऱ्या ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक या पदांसाठी सदरची भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचं झाल्यास या सर्व पदांचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून अथवा संस्थेतून 10वी पास असणे आवश्यक आहे. उमेदवाराला दहावी मध्ये 50% पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. उमेदवाराकडे एम एस सी आय टी किंवा संबंधित कंप्यूटर कोर्स केलेला असावा.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MSDE Bharti 2025 कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 45 हजार | MSDE Bharti 2025

भारतीय डाक विभाग भरती महत्वाच्या तारखा व शुल्क

भरतीची जाहिरात प्रसिद्ध तारीख१५ जुलै २०२४
अर्ज करण्यास सुरुवात तारीख१५ जुलै २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख०५ ऑगस्ट २०२४
अर्ज दुरुस्ती अंतिम तारीख०८ ऑगस्ट २०२४

अर्ज करण्याचे शुल्क –

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०० रुपये
  • ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०० रुपये
  • एससी/एसटी/महिला/अपंग प्रवर्ग शुल्क नाही

वेतनश्रेणी –

  • ब्रांच पोस्ट मास्टर १२००० रुपये ते १४५०० रुपये
  • असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर १०००० रुपये ते १२००० रुपये India Post Bharti 2024

भारतीय डाक विभाग भरती वयोमर्यादा व आवश्यक कागदपत्रे

वयोमर्यादा

हे पण वाचा:
MSRTC Sangli Bharti 2025 महाराष्ट्र एसटी महामंडळ अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 25 हजार | MSRTC Sangli Bharti 2025
  • १८ ते 40 वर्ष
  • ओबीसी प्रवर्ग 03 वर्ष सूट
  • एससी/एसटी/महिला प्रवर्ग 03 वर्ष सूट

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • 10वी निकाल
  • जातीचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • जन्म प्रमाणपत्र
भरती जाहिरात पहाक्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराक्लिक करा
इतर नोकरभरती अपडेट्स पहाक्लिक करा
India Post Bharti 2024

सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या वेबसाईट/लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

हे पण वाचा:
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 नागपूर महानगरपालिका अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 30 हजार | Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

आवश्यक असलेली शुल्क उमेदवारांनी भरायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटीक्स लि.अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 01 लाख | HAL Nashik Bharti 2025

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.India Post Bharti 2024

हे पण वाचा:
PMC Bharti 2025 पुणे महानगरपालिका मध्ये 40 हजार पगार पदवीधरांना सरकारी नोकरी शेवटची संधी | PMC Bharti 2025