भारतीय हवाई दलात नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 45 हजार अर्जप्रक्रिया सुरु | Indian Airforce Bharti 2024

Indian Airforce Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी भारतीय हवाई दल अंतर्गत नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी आता शेवटची संधी आहे आणि 12वी पास, डिप्लोमा व पदवीधर पास उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यास पात्र आहेत. ही संपूर्णपणे सरकारी नोकर भरती असल्याने सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.

भारतीय हवाई दल अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण देशात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 06 फेब्रुवारी 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Bhartiya Havai Dal Bharti 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी भारतीय हवाई दल म्हणजेच इंडियन एअर फोर्स अंतर्गत नोकर भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून याबाबतची अधिसूचना इंडियन एअर फोर्सच्या अधिकृत वेबसाईटवर करण्यात आली आहे. त्यानुसार सदरच्या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
EXIM Bank Recruitement 2025 EXIM बँक मध्ये 30 हजार महिना पगार पदवीधरांना सरकारी नोकरी | EXIM Bank Recruitement 2025

मित्रांनो भारतीय हवाई दलात मागील अनेक महिन्यांपासून भरती प्रक्रिया निघाली नसल्याने अनेक उमेदवार या भरती प्रक्रियेच्या प्रतीक्षेत होते त्या सर्वांसाठीच आता अत्यंत महत्त्वाची भरती समोर येत आहे. या भरती प्रक्रियेत अग्नीवीरवायू या पदासाठीच्या जागांची भरती केली जाणार आहे आणि या जागेसाठी संपूर्ण देशातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

मित्रांनो या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 11 जानेवारी 2024 पासून 6 फेब्रुवारी 2024 पर्यंत ची मुदत असणार आहे. 6 फेब्रुवारी 2024 नंतर अर्ज करण्याची प्रक्रिया बंद करण्यात येणार आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज भरू शकणार नाही आणि शुल्क भरून अर्ज सबमिट देखील करता येणार नाही

Indian Airforce Recruitement 2024

हे पण वाचा:
Gram Vikas Shikshan Sanstha Bharti 2025 ग्राम विकास शिक्षण संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी | Gram Vikas Shikshan Sanstha Bharti 2025
  • या भरतीच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये बारावी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यासाठी 50 टक्के मार्क असणे आवश्यक असणार आहे आणि त्यासोबत गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषय असणे अनिवार्य असणार आहे.
  • तसेच उमेदवाराने मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, इन्स्ट्रुमेंटेशन, कम्प्युटर यापैकी कोणत्याही क्षेत्रात तीन वर्षाचा अभियांत्रिकी डिप्लोमा केलेला असावा.
  • शारीरिक पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास उमेदवाराकडे पुरुष उमेदवाराला 152.5 सेमी उंची असणे आवश्यक आहे. महिलांना देखील तेवढीच उंची आवश्यक आहे.
  • पुरुष उमेदवारांना छाती 77 सेमी/किमान 05 सेमी फुगवून असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2004 ते 02 जुलै 2007 दरम्यान झालेला असावा.
हे पण वाचा:
ISRO Bharti 2025 इस्रो मध्ये पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 58 हजार | ISRO Bharti 2025
  • 550 रु.शुल्क असणार आहे
  • अर्ज करण्यास सुरुवात तारीख 11 जानेवारी 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2024
Indian Airforce Bharti 2024
  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • ओळखीचा पुरावा
  • शैक्षणिक निकाल
  • जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल
  • कास्ट व्हॅलेडीटी

Indian Airforce Recruitement 2024 Apply Online

या भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
या भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
आयकर विभाग भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी भारतीय हवाई दल विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

हे पण वाचा:
SSC Bharti 2025 कर्मचारी निवड आयोग (SSC) मध्ये 0321 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी | SSC Bharti 2025

अर्थ करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद केले जाईल.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर पाहायची आहे शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहून मगच उमेदवारांनी या भरतीसाठी आपला अर्ज करायचा आहे.

आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ते क्लिअर असावे याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे. फोटो सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.

हे पण वाचा:
AAI Bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी पदवीधरांना सरकारी नोकरी शेवटची संधी | AAI Bharti 2025

अर्ज करत असताना तुमचा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे कारण भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला ई-मेल आयडी व मोबाईल नंबर द्वारे पाठवले जाणार आहेत.

अर्ज सबमिट करताना पुन्हा एकदा सर्व माहिती व्यवस्थित तपासून घ्यायची आहे एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याचे शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

हे पण वाचा:
MPSC Recruitement 2025 MPSC मध्ये 477 नवीन जागांसाठी भरती सुरु पदवीधरांना नोकरी ऑनलाईन अर्ज | MPSC Recruitement 2025

अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.Indian Airforce Bharti 2024