Indian Coast Guard Bharti 2024 | भारतीय तटरक्षक दलात 10वी,12वी साठी 320 जागा

Indian Coast Guard Bharti 2024 मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच भारतीय तटरक्षक दला अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण देशातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि दहावी पास,बारावी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

तटरक्षक दल अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 03 जुलै 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Indian Coast Guard Recruitement 2024 Notification

या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये नाविक (सामान्य कर्तव्य) आणि यांत्रिक या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण 320 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान 10वी पास असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.

इंडियन कोस्ट गार्ड अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.

Indian Coast Guard Job Vacancy 2024 Apply Online

संस्थेचे नाव – भारतीय तटरक्षक दल भरती 2024

विभाग – तटरक्षक विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – नाविक (सामान्य कर्तव्य) आणि यांत्रिक या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी पास, 12 वी पास किंवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पाहायची आहे.

पदसंख्या – 320

  • नाविक (सामान्य कर्तव्य) : २६० जागा
  • यांत्रिक : 60 जागा

अर्ज शुल्क – नाही

वेतनश्रेणी – पदानुसार (जाहिरात पहा)

वयोमर्यादा – 18 ते २२ वर्ष

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्यास सुरुवात – १३ जून २०२४

अर्ज करण्याची मुदत – 03 जुलै 2024

निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.Indian Coast Guard Bharti 2024

या भरतीचा अर्ज करण्यासाठी सूचना –

  • या भरतीसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच परत स्वीकारले जाणार आहेत.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकवर अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्रे भरायचे आहेत.
  • या भरती बद्दलची अधिकची माहिती तुम्ही संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर देखील पाहू शकणार आहात.
  • अर्ज करत असताना सर्व माहिती तपासूनच अर्ज करायचे आहेत.
  • निवड प्रक्रियेचा संपूर्ण अधिकार संस्थेकडे असणार आहे आणि यावर कोणताही उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाही.
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Indian Coast Guard Bharti 2024
या भरतीची जाहिरात पहाक्लिक करा
या भरतीचा ऑनलाईन अर्ज कराक्लिक करा
इतर चालू नोकरभरती अपडेट्सक्लिक करा