भारतीय नौदल अंतर्गत पदवीधरांना 0250 जागा सरकारी नोकरी | Indian Navy Bharti 2024

Indian Navy Bharti 2024 मित्रांनो तुम्हाला देखील सरकारी नोकरी पाहिजे असल्यास भारतीय नौदल म्हणजेच इंडियन नेव्ही अंतर्गत तुम्हाला आता नोकरी मिळणार आहे. आणि या नोकरीसाठी अर्ज स्वीकारण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे तुम्ही देखील नौदलात नोकरी करण्यासाठी इच्छुक असल्यास सदरील भरतीसाठी तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

या भरती अंतर्गत एकूण 0250 जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 29 सप्टेंबर 2024 ही अंतिम मुदत असणार आहे आणि त्याआधी तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत. भरतीची जाहिरात, अर्ज लिंक, वेतनश्रेणी याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Indian Navy Recruitement 2024

भरतीचे नाव – भारतीय नौदल भरती 2024

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
IOCL Recruitement 2025 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 1770 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | IOCL Recruitement 2025

विभाग – नेव्ही विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – एसएससी ऑफिसर या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.

हे पण वाचा:
ICSI Bharti 2025 ICSI भारतीय कंपनी सचिव संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | ICSI Bharti 2025

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई./बी.टेक,एमबीए,एमएस्सी,बीएस्सी,एम टेक पदवीधर असावा.

पदसंख्या – 250

अर्ज शुल्क – शुल्क नाही

हे पण वाचा:
Indian Railway Bharti 2025 10वी पास साठी रेल्वेत मेगाभरती 9970 जागा 25 हजार पगार शेवटचा दिवस | Indian Railway Bharti 2025

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

निवड प्रक्रिया – परीक्षा

वेतनश्रेणी – 50,000/- महिना

हे पण वाचा:
ASRB Bharti 2025 कृषी वैज्ञानिक विभाग अंतर्गत 0585 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 56 हजार | ASRB Bharti 2025

अर्ज करणे मुदत – 30 सप्टेंबर 2024

Indian Navy Bharti 2024 Apply Online

सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या लिंक वर तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

हे पण वाचा:
NABARD Mumbai Bharti 2025 नाबार्ड (कृषी व ग्रामीण विकास बँक) अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 01 लाख | NABARD Mumbai Bharti 2025

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

हे पण वाचा:
NHM Aurangabad Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | NHM Aurangabad Bharti 2025

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

भरतीचा अर्ज करण्यासाठी – क्लिक करा

हे पण वाचा:
Rail Land Development Authority Bharti 2025 रेल्वे विकास प्राधिकरण अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 70 हजार | Rail Land Development Authority Bharti 2025
Indian Navy Bharti 2024

महत्वाच्या भरती –

ADCC Bank Bharti 2024 | नगर जिल्हा मध्यवर्ती बँक 700 जागांसाठी भरती

पुणे महानगर पालिकेत 681 जागांची भरती ऑनलाईन अर्जप्रक्रिया | CMYKPY Pune Recruitement 2024

हे पण वाचा:
Chandrapur Urban Multistate Bharti 2025 अर्बन मल्टीस्टेट अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 30 हजार | Chandrapur Urban Multistate Bharti 2025

Mahapareshan Baramati Bharti 2024 : महापारेषण बारामती अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी

SSC मेगाभरती 39481 जागा सरकारी नोकरी 10वी पास साठी नोकरी | SSC GD Bharti 2024

हे पण वाचा:
Patbandhare Vibhag Bharti 2025 महाराष्ट्र पाटबंधारे विभाग अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 40 हजार | Patbandhare Vibhag Bharti 2025