इंडियन नेव्ही मध्ये 10वी ते पदवीधरांना ७४१ जागांसाठी नोकरी | Indian Navy Recruitement 2024

Indian Navy Recruitement 2024 मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच भारतीय नौदल अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि दहावी पास,बारावी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

इंडियन नेव्ही अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण देशात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे ०२ ऑगस्ट 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Indian Navy Jobs Notification 2024 :

या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये सिव्हीलीयन (ग्रुप ब आणि ग्रुप क) या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण 741 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार दहावी पास,बारावी पास पासून ते कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.

इंडियन नेव्ही अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.

Indian Navy Recruitement 2024 Apply Online :

भरतीचे नाव – भारतीय नौदल भरती 2024

उपलब्ध पदसंख्या – एकूण ७४१ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

वेतनश्रेणी – पदानुसार Rs.35400/- ते Rs.112400 रुपये महिना

वयोमर्यादा

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : 18 ते 27 वर्ष
  • मागासवर्गीय/ महिला/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 03 ते ०५ वर्ष सूट

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – 02 ऑगस्ट 2024

निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Indian Navy Recruitement 2024
भरती अधिकृत जाहिरात पहाक्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराक्लिक करा
इतर नोकरभरती अपडेट्स पहाक्लिक करा