कोटक बँकेत वर्क फ्रॉम होम जॉब घरी बसून काम पगार 30 हजार अर्ज सुरु | Kotak Bank Jobs 2024

Kotak Bank Jobs 2024 मित्रांनो सध्याच्या काळात अनेक मोठमोठ्या कंपन्या वर्क फ्रॉम होम जे कर्मचाऱ्यांना दिले होते ते कुठेतरी बंद करताना दिसत आहेत.अनेक कंपन्यांनी आपला कर्मचाऱ्यांना ऑफिस मध्ये येऊन काम करण्यास सांगितले आहे.आणि अश्यातच आता कोटक महिंद्रा बँकेत वर्क फ्रॉम होमच्या म्हणजेच घरबसल्या आपल्या मराठी भाषेत वेळेनुसार काम करून चांगला पगार मिळणार आहे.

Kotak Bank Recruitement 2024

कोटकच्या अधिकृत वेबसाईट वर याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या जॉबसाठी बारावी पास पासून ते पदवीधर सर्व उमेदवार अर्ज करू शकणार आहेत अर्ज करण्यासाठी लिंक व वेबसाईट बद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.पगार सोबत अनेक वेगवेगळे बोनस देखील दिले जाणार आहेत.

कोटक बँक सोबत काम केल्यास तुम्हाला बँके मार्फत अनेक वेगवेगळ्या संधी देखील उपलब्ध होणार आहेत आणि अनेक वेगवेगळे प्रकारचे गिफ्ट्स देखील दिले जाणार आहेत.कोटक बँक हि देशातील नावाजलेली आणि सर्वदूर पसरलेली असल्याने यांचे अनेक ग्राहक आहेत ज्यांना तुम्ही टार्गेट करून त्यांच्यापर्यंत या सर्व योजना नेऊन त्यातून चांगले उत्पन्न मिळवू शकणार आहात.यात चांगले काम केल्यास बँकेकडून तुम्हाला वेगवेगळ्या ट्रीप मोफत दिल्या जाणार आहेत तसेच अनेक प्रकारचे बोनस देखील याठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत.

Kotak Bank Jobs Notification 2024

या जॉब बद्दल वैशिष्ट्य म्हणजे हा एक पार्टनर प्रोग्रॅम असणार आहे आणि त्यामुळे तुम्ही कोटक बंकेसोबत व्यवसाय करणार आहात आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही तुम्ही तुमच्या घरी बसून वेळेनुसार काम करून चांगला इनकम कमावू शकणार आहात.कोटक बँकेच्या विविध नवीन येणाऱ्या सुविधा तुम्हाला ग्राहकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत.आणि ग्राहकांना नवीन योजना घेण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन देण्याचे काम असणार आहे.

Kotak Bank announced recruitement program the work will be from home or anywhere else and it will be in your own language.This job post is like business also if you work more then definitely you will earn more.The job or the partner post named Life Advisor means you will need to sell some products which are very common this days such as Insurances Life insurance,Health Insurance,Car Insurance,Stock Market etc.all types of Products on which you will get the comission directly into your bank account.

To apply for this job you will need to give one exam called Insurance Advisor Exam which comes under the government of India and after completing this exam you will be certified as Insurance Advisor.This certificate will give you many benefits like you can easily work wherever you want by just showing the company or bank that you have completed this exam.

Kotak Bank Jobs 2024

Kotak Bank Work From Home Jobs Apply Online

इन्शुरन्स एडवायजर या पदासाठी भरती होणार आहे आणि यासाठी एक परीक्षा देखील द्यावी लागणार आहे आणि हि परीक्षा देखील कोटक बँक कडून घेण्यात येते परीक्षा पास केल्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र देण्यात येते ज्याचा वापर करून तुम्ही इतरही बँकेत किंवा फायनान्स क्षेत्रात इन्शुरन्स क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे हि एक अत्यंत महत्वाची भरती असणार आहे.Kotak Bank Jobs 2024

1.Equity Products – Equity | Derivatives | Commodities | Currencies

2.Loan – Home Loan | Home Loan Top up | Loan Against Property (LAP) | Lease Rental Discounting (LRD) | Personal Loan | Credit Card | Auto Loan | Gold Loan | Two Wheeler Loan | Loan Against Security (LAS) | Forex Travel Cards

3.Insurance Products – Life Insurance | General Insurance | Health Insurance

4.Fixed Income Products – Corporate Fixed Deposit | Bonds | Fixed Deposits | NPS | NCDs | IPO/FPO

सेन्ट्रल बँक भरती अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

Leave a Comment