माझा लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज सुरु लगेच करा तुमचा अर्ज मोफत | Ladka Bhau Yojana Maharashtra 2024

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 महाराष्ट्र राज्यातील सध्याच्या घडीची सर्वात महत्त्वाची योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना आणि या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया संपूर्ण राज्यभर सुरू असून तुम्ही देखील बारावी पास असाल, आयटीआय अथवा पदवीधर असल्यास तुम्हाला मासिक वेतन सरकारच्या वतीने दिले जाणार आहे आणि याच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण म्हणजेच लाडका भाऊ योजनेसाठी तुम्ही लवकरात लवकर तुमचे अर्ज करायचे आहेत अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया आणि कागदपत्रांची माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Majha Ladka Bhau Yojana Maharashtra GR

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र राज्यात अखेर राबविण्यात आली असून या योजनेसाठी तुम्ही किमान 12वी पास असणे आवश्यक असणार आहे.डिप्लोमा पास तसेच पदवीधर उमेदवार देखील या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.आणि यामध्ये महिन्याला वेतन दिले जाणार आहे.यासाठी तुम्ही लवकरात लवकर तुमचे अर्ज करणे आवश्यक आहे.राज्य सरकार द्वारे या योजनेसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असे नाव देण्यात आलेले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

बारावी पास आणि आयटीआय यामध्ये जास्त प्रमाणात तसेच पदवीधर उमेदवारांना देखील नोकरी अभावी करावे लागत आहे आणि म्हणूनच अशा उमेदवारांना राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी सरकार उपलब्ध करून देत आहे तरी देखील बेरोजगारीचे प्रमाण कमी होत नसल्याने राज्य सरकार द्वारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे.

Majha Ladka Bhau Yojana Apply Online

योजनेचा अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान बारावी पास असणे आवश्यक असणार आहे यासोबतच विविध ट्रेड मधून आयटीआय केलेले उमेदवार,डिप्लोमा पास उमेदवार तसेच पदविका पदवी आणि त्यासोबत पदवीधर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार देखील यामध्ये उपलब्ध असल्याने सर्व इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र लाभ –

  • 12वी पास उमेदवारांना महिना ६००० रुपये
  • डिप्लोमा/आयटीआय पास उमेदवारांना महिना ८००० रुपये
  • पदवीधर उमेदवारांना महिना १०००० रुपये

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र आवश्यक कागदपत्रे –

  • लाभ घेणाऱ्या अथवा अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे रहिवासी प्रमाणपत्र अथवा डोमासाईल.
  • शाळा सोडल्याचा दाखला.
  • उमेदवाराचे शैक्षणिक पात्रता साठी आवश्यक असणारे कागदपत्र.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा पासपोर्ट साईज फोटो.Ladka Bhau Yojana Maharashtra 2024
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Ladka Bhau Yojana Maharashtra 2024
लाडका भाऊ योजना ऑनलाईन अर्ज कराक्लिक करा
लाडका भाऊ योजना GR पहाक्लिक करा
महाराष्ट्र योजना पाहण्यासाठीक्लिक करा
Whatsapp Group जॉईन करण्यासाठीक्लिक करा