Ladki Bahin New Form राज्यभरातील सर्वाधिक नावाजलेली आणि इतिहासातील सर्वात मोठी योजना म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी आता राज्य सरकार द्वारे दहावी हप्त्याची म्हणजेच की एप्रिल महिन्याच्या हप्त्याची तरतूद सुरू आहे आणि ते असतानाच ज्या लाडकी बहिणींनी अजूनही या योजनेसाठी अर्ज केला नाही त्यांना देखील पुन्हा एकदा नव्याने अर्ज करता येणार का? याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत.
Ladaki Bahin Yojana Maharashtra New Update
मित्रांनो विधानसभा इलेक्शन पूर्वी राज्य सरकार द्वारे महाराष्ट्र मध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आणि ज्या योजनेने महाराष्ट्राचे राजकारण बदलून टाकले लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी राज्यात पुढे असताना विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मात्र राज्यभरातील लाडक्या बहिणींमुळे महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले.
विधानसभा निवडणुकांमध्ये देखील आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर लाडक्या वहिनींना महिन्याला 2100 रुपये देऊ हा जाहीरनामा देखील महायुती सरकार द्वारे देण्यात आला होता त्यासोबतच ज्या उर्वरित महिला आहेत त्यांना देखील ज्या पात्र असतील अशा महिलांना पुन्हा एकदा अर्जाची देखील आम्ही संधी देऊ असे सरकारद्वारे सांगितले गेले होते.
महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे अधिवेशन मार्च महिन्यामध्ये पार पडले परंतु त्या महिन्यामध्ये अथवा त्या अधिवेशना अंतर्गत आपले अर्थमंत्री अजित पवार यांनी ज्यावेळी अर्थसंकल्प मांडला त्यावेळी त्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढण्याबाबत कुठल्याही प्रकारे निर्णय घेतला गेला नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. परंतु हे करत असताना लवकरच आम्ही आमचे आश्वासन पाहून 2100 रुपये महिना करू असे देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट सांगण्यात आले.Ladki Bahin April Hafta Date
लाडकी बहिण योजना एप्रिल हफ्ता यादिवशी येणार क्लिक करा
Ladaki Bahin Yojana New Registration Online
लाडकी बहिण योजना नवीन अर्जप्रक्रिया पुन्हा सुरु होणार का ?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजूनही काही महिला अशा आहेत की ज्यांचा अर्ज करणे बाकी आहे कारण कागदपत्र नसल्याकारणाने अथवा इतर काही कारणांमुळे महिला स्वतः अर्ज करू शकला नाही परंतु आता अनेक महिला असे विचारत आहेत की नवीन अर्ज प्रक्रिया कधीपर्यंत सुरू होणार आहे.
याबद्दल आपल्या महिला व बालविकास खात्याच्या मंत्री आदिती ताई तटकरे यांना प्रश्न विचारले असता या संदर्भातील निर्णय हा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला जातो आणि मंत्रिमंडळ बैठकी अंतर्गत अद्याप नवीन अर्जा बद्दल कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला नसल्याचे त्यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.Ladki Bahin New Form
महाराष्ट्र योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी क्लिक करा
