10वी पास उमेदवारांना रेल्वे अंतर्गत लोको पायलट साठी 9970 जागा मेगाभरती | Loco Pilot Bharti 2025

Loco Pilot Bharti 2025 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत लोको पायलट साठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार 10वी,आयटीआय पास,12वी पास,विविध क्षेत्रातील पदवीधर ते पदव्युत्तर पदवीधर उमेदवार पात्र आहेत. ही संपूर्णपणे सरकारी नोकर भरती असल्याने सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.

Indian Railway announced recruitement process for vacant posts and to apply for this post candidates needs to submit their application online.There are 9970 posts to which candidates can apply the last date to apply for this job is 30 April 2025.Interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.

Loco Pilot Jobs Recruitement 2025

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत लोको पायलट वेगवेगळ्या पदासाठी अर्ज करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याची लिंक अधिकृत वेबसाईट, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, पदांची नावे याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे तुम्ही देखील या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकता.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

भरतीचे नाव – भारतीय रेल्वे लोको पायलट मेगा भरती 2025

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahavitran Latur Bharti 2025 महावितरण अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 20 हजार | Mahavitran Latur Bharti 2025

भरती प्रकार – या भरतीमध्ये कायमस्वरूपी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदसंख्या – या भरती प्रक्रिये अंतर्गत 9970 जागांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

भरती विभाग – Railway विभागात नोकरी मिळणार आहे.

हे पण वाचा:
DIAT Pune Recruitement 2025 प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे विभाग अंतर्गत 37 हजार पगार सरकारी नोकरी अर्जाची अंतिम मुदत | DIAT Pune Recruitement 2025

वेतनश्रेणी – पदानुसार (जाहिरात पहा)

पदाचे नाव – भरतीमध्ये असिस्टंट लोको पायलट पदासाठी भरती केली जाणार आहे.

वयोमर्यादा – 16 ते 25 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.Loco Pilot Bharti 2025

हे पण वाचा:
IDBI Bank Jobs 2025 IDBI बँक अंतर्गत 0676 जागा पदवीधरांना नोकरी अर्जाचा शेवटचा दिवस | IDBI Bank Jobs 2025

Loco Pilot Vacancy 2025 Notification

अर्ज करण्याची मुदत – सदरील भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी 30 एप्रिल 2025 अंतिम तारीख असणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार 10वी पास,12वी पास विविध क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर झालेला असावा.अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

हे पण वाचा:
IOCL Recruitement 2025 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 1770 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | IOCL Recruitement 2025

निवडप्रक्रिया – या नोकर भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड परीक्षाद्वारे केली जाणार असल्याची माहिती आहे.

⚠️ महत्वाची माहिती : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घेयची आहे आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुकी होत असतात त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.Loco Pilot Bharti 2025

अर्ज शुल्क – जाहिरात पहा

हे पण वाचा:
ICSI Bharti 2025 ICSI भारतीय कंपनी सचिव संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | ICSI Bharti 2025

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी – क्लिक करा

इतर भरती जाहिराती पाहण्यासाठी – क्लिक करा

हे पण वाचा:
Indian Railway Bharti 2025 10वी पास साठी रेल्वेत मेगाभरती 9970 जागा 25 हजार पगार शेवटचा दिवस | Indian Railway Bharti 2025
Loco Pilot Bharti 2025