महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभाग अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी | Maha Food Bharti 2024

Maha Food Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभाग अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभाग अंतर्गत निघालेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे आता शेवटची संधी असणार आहे कारण या भरतीचा अर्ज करण्यासाठी आज म्हणजे दिनांक 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. तुम्ही अजूनही या भरतीसाठी तुमचा अर्ज केला नसल्यास आजच खाली दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक करायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Maha Food Recruitement 2024 Notification

भरतीचे नाव – महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभाग भरती 2024

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PMPML Pune Bharti 2025 PMPML पुणे अंतर्गत 10वी पास उमेदवारांना नोकरीच्या संधी थेट मुलाखत | PMPML Pune Bharti 2025

विभाग – अन्न आणि औषध प्रशासन विभागात नोकरी मिळणार आहे.

वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष

वेतनश्रेणी – 35,400-1,22,800/-

हे पण वाचा:
COAL India Bharti 2025 COAL इंडिया विभाग अंतर्गत पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरी पगार 30 हजार | COAL India Bharti 2025

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – 22 ऑक्टोबर 2024

पदाचे नाव – विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

हे पण वाचा:
Canara Bank Bharti 2025 कॅनरा बँक मध्ये पदवीधरांना विविध पदांसाठी सरकारी नोकरी पगार 40 हजार | Canara Bank Bharti 2025

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.Maha Food Bharti 2024

पदसंख्या – 56

हे पण वाचा:
BRO Pune Bharti 2025 सीमा रस्ते संघटना विभाग पुणे अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | BRO Pune Bharti 2025

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग १००० रु. | मागास/राखीव प्रवर्ग 900 रु.

Maha Food Bharti 2024 Apply Online

सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या वेबसाईट/लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

हे पण वाचा:
GMC Kolhapur Bharti 2025 GMC कोल्हापूर अंतर्गत 10वी पास ते पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 63200 | GMC Kolhapur Bharti 2025

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

आवश्यक असलेली शुल्क उमेदवारांनी भरायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

हे पण वाचा:
Mahavitran Nanded Bharti 2025 10वी पास साठी महावितरण अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी 0228 जागा | Mahavitran Nanded Bharti 2025

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

हे पण वाचा:
Mahakosh Vibhag Bharti 2025 महाराष्ट्र राज्य लेखा व कोषागार विभाग 10वी ते पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 45 हजार | Mahakosh Vibhag Bharti 2025

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – क्लिक करा

Maha Food Bharti 2024

महत्वाच्या भरती –

ADCC Bank Bharti 2024 | नगर जिल्हा मध्यवर्ती बँक 700 जागांसाठी भरती

हे पण वाचा:
MIDC Bharti 2025 MIDC अंतर्गत 10वी पास उमेदवारांना 0779 जागा नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 35 हजार | MIDC Bharti 2025

पुणे महानगर पालिकेत 681 जागांची भरती ऑनलाईन अर्जप्रक्रिया | CMYKPY Pune Recruitement 2024

Mahapareshan Baramati Bharti 2024 : महापारेषण बारामती अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी

SSC मेगाभरती 39481 जागा सरकारी नोकरी 10वी पास साठी नोकरी | SSC GD Bharti 2024

हे पण वाचा:
IIBF Mumbai Recruitement 2024 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी | IIBF Mumbai Recruitement 2024