Mahagenco Recruitement 2024 : महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी सरकारी नोकरी

Mahagenco Recruitement 2024 मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच महाराष्ट्र राज्य पॉवर जनरेशन कंपनी अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

MahaGenco अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 02 सप्टेंबर 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Mahagenco Bharti 2024 Notification

संस्था – महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड

पदाचे नाव – स्थापत्य अभियंता,इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रोनिक्स अभियंता,यांत्रिक अभियंता

शैक्षणिक पात्रता – अर्ज करण्यासाठी उमेदवार संबंधित क्षेत्रातून अभियंता पदवीधर असावा.

अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑफलाईन

पद संख्या – 39

वयोमर्यादा – 57 वर्षांपर्यंत

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप महाव्यवस्थापक (एचआर-आरसी/डीसी),महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कं.लि.एस्ट्रेला Batteries एक्सपेन्शन कंपाऊंड,तळमजला,धरावी रोड,माटुंगा,मुंबई – 400019

अर्ज करण्याची अंतिम मुदत – 02 सप्टेंबर 2024

अर्ज करण्यासाठी शुल्क – अर्ज करण्यास कोणतेही शुल्क आवश्यक नाही.

या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahagenco Recruitement 2024

Mahagenco Recruitement 2024 Job Vacancy

सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

महत्वाच्या भरती –

पुणे विप्रो IT कंपनी अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या संधी ऑनलाईन अर्ज | Wipro Pune Jobs 2024

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 0500 जागांसाठी पदवीधरांना नोकरीच्या संधी | Union Bank Bharti 2024

श्री छत्रपती सहकारी कारखाना अंतर्गत नोकरीच्या संधी अर्जप्रक्रिया सुरु | SCSSKL Bharti 2024