Mahapareshan Baramati Bharti 2024 मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि दहावी पास पासून ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
महापारेषण अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 06 सप्टेंबर 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Mahapareshan Baramati Recruitement 2024
भरतीचे नाव – महापारेषण बारामती भरती 2024
विभाग – विद्युत विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव – शिक्षक या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर बारामती, महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता – 10वी पास आणि आयटीआय
पदसंख्या – ३२
अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.Mahapareshan Baramati Bharti 2024
अर्ज करण्याची मुदत – 06 सप्टेंबर 2024
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – क्लिक करा
Mahapareshan Baramati Bharti 2024 Apply Online
सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या वेबसाईट/लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.
अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.
भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.
भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.
महत्वाच्या भरती –
Cochin Shipyard Bharti 2024 | डिप्लोमा व पदवीधरांना कोचीन शिपयार्ड मध्ये सरकारी नोकरी
Mahagenco Recruitement 2024 : महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी सरकारी नोकरी
पुणे विप्रो IT कंपनी अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या संधी ऑनलाईन अर्ज | Wipro Pune Jobs 2024